Ebc scholarship in marathi|सर्व विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती / scholarship पहा पात्रता

ebc scholarship in marathi , ebc certificate , ebc scholarship pdf ,Ebc scholarship in marathi last date, Mahadbt scholarship documents list in marathi

सन 2017- 18 या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्याt शिष्य वृत्तीचसाठी एकत्रित संकेतस्थ्ळ विकसित केले आहे. महाडीबीटी( https// mahadbt.gov.in) हे या संकेतस्थाळाचे नाव असून माहिती व तंत्रज्ञान यांच्यामार्फत कार्यान्वित करण्याषत आले आहे. सामाजिक न्याकय विभागाच्याअ शिष्यतवृत्ती्, शिक्षण व परीक्षा शुल्क, विद्यावेतन, निर्वाह भत्ताह वितरीत करण्यानच्याय योजनांचा समावेश या संकेतस्थृळावर करण्या, त आला आहे. आता विद्यार्थ्यां ना देय होणारी वित्तीवय लाभाची सर्व रक्कयम ही विद्यार्थ्‍यांच्यात आधार संलग्नित बँक खात्याात थेट जमा करण्यायत येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थेटपणे त्यांच्या उपयोगाला येणार आहे. मध्यस्थ अथवा शिष्यवृत्ती कमी मिळण्याचा त्रास यापुढे असणार नाही. या ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे. या शिष्य.वृत्तीईच्याउ लाभासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्य क आहे.

 भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , राज्ये शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्यहवृत्ती्( इ. 11 व 12 वी), सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांहना निर्वाह भत्तास, राज्या शासनाची मॅट्रिकपूर्व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना, अस्ववच्छ, व्य वसायात काम करणा- या पालकांच्याा मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यववृत्ती्, इ. 9 वी व 10 वीच्याी अनुसूचित जातीच्याा विद्यार्थ्यााना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यावृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यीवृत्ती् ( इ.5 वी ते इ. 7 वी, इ.8 वी ते 10 वी), माध्यरमिक शाळेतील इ. 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना शिष्यतवृत्ती या योजना आता ऑनलाईन करण्यात आल्यात आहेत.

 आतापर्यंत शिष्य वृत्ती्ची (ebc certificate) रक्कत विद्यार्थ्यां च्या खात्यावर आणि शिक्षण शुल्क व इतर शुल्का ची रक्कम विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्या‍ महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्या्त येत होती. परंतू आता देय होणारी लाभाची सर्व रक्क‍म ही लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यारत थेट जमा करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्याा विद्यार्थ्यां ना शिष्य्वृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ताा, विद्यावेतन विषयक योजनांचा लाभ मिळणेकरिता स्व्तःची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरल्यारपासून ती रक्कतम लाभार्थ्यांच्या बँक खात्या त जमा करण्या्ची सर्व प्रक्रिया आता राज्यीस्तरीय महाडीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्यारत आले आहे. विद्यार्थ्यांणच्या् आधार संलग्नप बँक खात्यायवर ही लाभाची रक्कम केल्या बाबतची सूचना महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येतक महाविद्यालयांना दिली जाणार आहे. त्याकमुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्थाा, महाविद्यालय, तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या. विद्यार्थ्याुकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काेची रक्केम घेवू नये, तसेच कोणत्याीही अनुसूचित जातीच्या. विद्यार्थ्याुची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्यल ती दक्षता घेण्यााची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थां ची राहणार आहे.

(ebc scholarship) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारी:-

 विद्यार्थ्यानी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यकक आहे. विद्यार्थ्यानी कोअर बॅंकींग सुविधा असलेल्याय बँकेच्याच शाखेमध्ये खाते उघडावे. विद्यार्थ्यांना आपला जातीचा दाखला, जात पडताळणीचा दाखला, इयत्ताे 10 व 12 वी तसेच मागील परीक्षा उत्तीार्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मातारखेचा पुरावा, रहिवासी दाखला, उत्पचन्नााचा दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्याचसक्रमाची माहिती, अभ्या सक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, दिव्यांग असल्याास दिव्यांगाचा दाखला, शिधापत्रिका इत्याधदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 अत्यावश्यक कागदपत्रे :-

 1. जातीचा दाखला
2. डोमेसाईल प्रमाणपत्र
 3. उत्पन्नाचा दाखला( चालू वर्षाचा)
 4. SSC गुणपत्रक
 5. ११ वीचे गुणपत्रक
 6. HSC गुणपत्रक
 7. इतर EDUCATIONAL कागदपत्रे आवश्यक असल्यास 
8. पदवीचे गुणपत्रक
9. पदव्युतरचे गुणपत्रक
10. विध्यार्थ्यांचे आधारकार्ड
11. विध्यार्थ्यांचे बँक पासबूक
12. शाळा सोडल्याचा दाखला
13. शिक्षणात गॅप असल्यास १०० स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र( Gap Certificate)
14. बँकेत आधारकार्ड लिंक केल्याची पावती
15. फॉर्म भरताना freights Paid ऑप्शनमध्ये ०० टाकावी
16. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याची पावती( Admission Damage)
17 वसतिगृहात राहत असेल तर त्याची माहिती
18. जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

 नोंदणी कशी करावी 

 कोणत्याकही ब्राऊझरचा वापर करुन https// mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी बटनावर क्लिक करावे. प्रत्ये क विद्यार्थ्याhने( ज्याई विद्यार्थ्याटने यापूर्वीe-scholarship पोर्टलवर नोंदणी केली होती त्यां नी सुध्दाप) mahadbt पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. त्याधसाठी आधार कार्ड आहे? असेल तर होय व नसेल तर नाही वर क्लिक करावे. त्यामनंतर ओटीपी हा पर्याय निवडावा, वैध आधार क्रमांक टाकल्याdनंतर ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करावे, मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाकून पडताळणी करा हे बटन क्लिक करावे. उपलब्धे विंडोमध्येई नाव, जन्मातारीख, फोन नंबर, पत्ताह आधार संलग्न बँक खाते नंबर इत्यादी आधार कार्डवरील माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमांक नसल्या स आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्य क ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी अर्जाच्या् विंडोमधील सर्व माहिती भरावी स्वातःचा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.

मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्व कागदपत्रांची मुळप्रत स्कॅन करून अपलोड करावी scholarship form documents maharashtra

फॉर्म कसा भरावा सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या चित्रामधून बघूया:-

1) सर्वप्रथम तुम्हाला mahadbt पोर्टल वर जावे लागेल. Mahadbt पोर्टल इथे क्लिक करा

2) उजव्या साईडवरील post Matric Scholarship या बटणावर क्लिक करा.

3) आता New Applicant Registration वर क्लिक करा. 

4) इथे तुम्हाला सर्व माहिती भरून पासवर्ड तयार करून घ्या scholarship form documents maharashtra

5) आता तयार केलेला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून Log In करा.

6) Profile बटनावर क्लिक करून सर्व माहिती भरा, वर अपलोडच्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा

7) सर्व प्रोफाइल भरल्यानंतर All scheme वर क्लिक करा आणि इथे तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र आहात ती योजना सिलेक्ट करा.

8) योजनेसामोरील Apply बटणावर क्लिक करून Self declaration आणि LC/TC आपलोड करा. आणि फॉर्म सबमीट करा. अशाप्रकारे तुम्ही mahadbt स्कॉलरशिप फॉर्म भरू शकतात

विद्यार्थी- पालकांना काही अडचण असल्यापस त्यांबनी 18001025311 या टोल फ्री क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

 महाविद्यालयांसाठी सूचना

 महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनूसुचित जातीच्या कोणत्या्ही पात्र विद्यार्थ्यानकडून प्रवेशाच्याय वेळी शिक्षण व परीक्षा शुल्कामची रक्कम घेवू नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बँकिंग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये‍ खाते उघडण्यासाठी सूचना द्याव्याटत. आपल्याण महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्यव असलेल्याक अभ्या‍सक्रमांची नावे, अभ्या सक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्याल व अभ्यायसक्रमाच्यां मान्ययतेचे विविध आदेशांची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी आपापल्या आयुक्तालयास, संचनालयास, विद्यापीठास, परिषदेस सादर करुन ती मॅप करुन घेण्यारची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्या्सक्रम, प्रवेश क्षमता, अभ्याकसक्रमाचा कालावधी, शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलमध्येभ समावेश( मॅप) करण्यारची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहील. त्याासाठी ज्या प्राधिकाऱ्यांनी मान्य‍ता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा.

कसा करावा EBC फॉर्म download (ebc scholarship pdf) ?

EBC फॉर्म download करण्यासाठी खालील LINK वर click करा.
EBC फॉर्म download करण्यासाठी (ebc scholarship pdf)

नवीन योजनांच्या माहितीसाठी :-

मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास केवळ व्याजाचेच मिळतील 18 लाख ! जाणून घ्या

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 9 ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार रु.75,000 ते 1,25,000 हजार शिष्यवृत्ती

घर खरेदीसाठी सरकारकडून पैसे हवेत तर लवकर फॉर्म भरा

ebc scholarship , ebc certificate , ebc scholarship pdf ,Ebc scholarship in marathi last date,
Mahadbt scholarship documents list in marathi