बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar

इमारत व इतर बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार विविध आजार होत असतात आणि त्यांना त्याला सामोरे जावे लागते. बांधकाम कामगारांचे आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने आजारावरील औषधोपचार घेणे अवघड जाते योग्य वेळी निदान न झाल्याने , परिणामी, काही आजार गंभीर स्वरुप धारण करून वाढत जातात असे निदर्शनास आले आहे.बांधकामाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यावर वेळीच उपचार केल्यास बांधकाम कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागू शकेल या उद्देशाने हि योजना(bandhkam kamgar yojana) चालू केली आहे.
आरोग्य तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या आजारावरील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येईल व गंभीर आजाराबाबत संस्थेच्या पथकाद्वारे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर रुग्णालयात रूजू करण्यात येईल आणि महात्मा योजने अतर्गत त्यांना मोफत उपचार मिळतील .
गंभीर आजार असलेल्या रुग्णांची नियमित तपासणीचे वेळापत्रक तयार करण्यात येते .
रूग्णाच्या आजारावरील उपचारानंतर डिस्चार्ज समरीची नोंद संगणकीय प्रणालीमध्ये घेण्यात येईल व त्याचा वापर पुढील कार्यवाहीकरीता (Follow up) करण्यात येईल.
रूग्णाच्या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात येईल.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत उपचार करताना जर खर्चाच्या मर्यादेपक्षा जास्त झाला तर त्या खर्चाची पूर्तता मंडळामार्फत करण्याता येते .
नोंदीत बांधकाम कामगारांना गंभीर आजारावरील उपचाराकरीता रुग्णालयात रहावे लागले तरी त्या कालावधीतील वेतन नुकसान भरपाई मंडळामार्फत देण्यात येईल त्यामुळे बांधकाम कामगारांच्या (bandhkam kamgar) दैनंदिन गरजा भागतील याचीही काळजी सरकारने घेतलेली आहे .
बांधकाम कामगारांसाठी मोफत 15 प्रकारच्या तपासणी योजना(yojana)
महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 15 प्रकारच्या तपासण्या मोफत देणारी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश कामगारांना वेळोवेळी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि गंभीर आजार किंवा समस्यांचे लवकर निदान करून उपचार मिळवून देणे हा आहे.
कामगारांकरीता खालीलप्रमाणे होणार तपासण्या
- CBC
- Blood Sugar
- Liver Function Test
- Renal Function Test
- Lipid ProfilePins
- Malaria Parasite
- ESR
- Urine Test
- Occupational History
- Social History
- Family History
- Lung Function Test
- Audio Screening Test
- Vision Screening
- Snellen General Employees
- Fit for employment Certificates
- Individual Reports PPPI
- Excutive Company Reports
- Baseline Medicals-2 X Audio Test
- General medicals is done by- Occupational Health Nurse
- Medicals is reviewed by- Occupational health Practitioner
- रक्तदाब
- रक्तातील साखर तपासणी
- डोळे आणि कान तपासणी
- मूत्र तपासणी
या योजनेतून काय मिळते?
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत कामगारांसाठी, पुढील 15 प्रकारच्या तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जातात:
- रक्त तपासणी: शरीरातील पोषण व आरोग्य स्थिती तपासण्यासाठी.
- मूत्र तपासणी: मूत्रपिंड व अन्य संबंधित समस्या ओळखण्यासाठी.
- कफ तपासणी: फुफ्फुसांचे आरोग्य तपासण्यासाठी.
- एक्स-रे: हाडे, फुफ्फुस आणि शरीराच्या इतर भागांची तपासणी.
- ईसीजी: हृदयाच्या कार्यक्षमतेची तपासणी.
- रक्तदाब तपासणी: उच्च किंवा निम्न रक्तदाबाची स्थिती ओळखण्यासाठी.
- शुगर तपासणी: मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी.
- हिमोग्लोबिन तपासणी: शरीरातील रक्ताचे प्रमाण तपासण्यासाठी.
- डोळे तपासणी: डोळ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि समस्यांचे निदान.
- कान तपासणी: ऐकण्यासंबंधी अडचणी ओळखण्यासाठी.
- हाडे व सांधे तपासणी: सांधे व हाडांच्या समस्यांचे निदान.
- त्वचा तपासणी: त्वचेशी संबंधित आजार ओळखण्यासाठी.
- टीबी तपासणी: क्षयरोगाचे निदान करण्यासाठी.
- लिव्हर तपासणी: यकृताच्या कार्यक्षमतेची तपासणी.
- किडनी तपासणी: मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेसाठी.

योजनेचे (bandhkam kamgar yojna) फायदे:
- कामगारांची आरोग्य स्थिती सुधारते.
- गंभीर आजारांचे निदान लवकर होऊन योग्य उपचार मिळतो.
- कामगारांना चांगले काम करण्यासाठी सशक्त बनवते.
- आरोग्यासाठी खर्च वाचतो, कारण तपासण्या मोफत आहेत.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- शासकीय/निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?
अकुशल, कुशल, मॅन्युअल, पर्यवेक्षकीय, कारकुनी किंवा तांत्रिक काम पूर्णवेळ कर्मचारी म्हणून किंवा कंत्राटी कामगार म्हणून भाड्याने किंवा बक्षीस म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती आहेत परंतु त्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश नाही: व्यवस्थापकीय क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती क्षमता .
बांधकाम कामगार योजनेबाबत प्रश्न ?
बांधकाम कामगारांना Esi लागू आहे का?
महाराष्ट्रात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे. अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो.
कामगार कल्याण निधीतून पैसे कसे काढायचे?
अशाप्रकारे, कामगार दावा अर्ज भरू शकतात आणि संबंधित राज्य कामगार कल्याण निधी मंडळ प्राधिकरणाकडे सबमिट करू शकतात . जेव्हा वेबसाइटवर अशा ऑनलाइन सेवा दिल्या जातात तेव्हा ते संबंधित राज्य कामगार कल्याण निधी किंवा कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाइटवर दावा अर्ज भरू शकतात.
कामगार संघटना म्हणजे काय?
युनियन हा एक गट आहे जो कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चिंतेचे समर्थन करतो. कामगार संघटना कर्मचाऱ्यांना पगार, तास, फायदे आणि नोकरीच्या इतर अटींवर नियोक्त्यांसोबत करार करण्यासाठी एकत्रितपणे मदत करतात.
बांधकाम कामगार नोंदणी (bandhkam kamgar nondani) कुठे करायची ?
इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
योजनेबाबत नागरिकांचे प्रश्न :-
- बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार 5,000(पाच हजार) ते 1,00,000/-(एक लाख) शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती
- बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार 1,00,000/- पर्यंत
- बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबाला “ अर्थसहाय्य योजना” मिळणार ५००००/-
- बांधकाम कामगार कल्याणकारी योजना विषयी माहिती
- कोणते कामगार नोंदणी करू शकतात आणि कोणते लाभ मिळणार ?
बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar