Bandhkam Kamgar Scholarship Yojana|bandhkam kamgar registration |बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, सदर योजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतून जाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकार ची महत्वाची योजना बघणार आहोत .त्या योजनेचे नाव आहे, बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार 5,000(पाच हजार) ते 1,00,000/-(एक लाख) शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती आणि तसेच विविध कोर्से व क्लासेस हे नोंदीत बांधकाम कामगारांनाच्या पाल्यांना मोफत करता येईल.
तर चला वाचक मित्रानो आज आपण बांधकाम कामगार योजना आणि बांधकाम कामगारांनाच्या पाल्यांना/मुलांना मिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती आपणसदर पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया , त्यासाठी पात्रता निकष काय आहेत, कोणते कोणते. कागदपत्रे लागणार आहेत. तसेच अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याबद्दल आपण जाऊन
घेऊया.
सदर योजनेचे उद्देश :-
बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना शिक्षण घेता यावे तसेच साक्षर व्हावे व मुलांच्या हाती मालाची पाटी नाहीतर शिक्षणाची पाटी हाती आली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र सरकार ने सदर योजना महाराष्ट्र भर राभवत आहे, त्या मुळे नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना/मुलांना शिष्यवृत्ती देणार आहेत.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana|bandhkam kamgar registration |बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार
योजनेचे नाव | बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती |
विभागचे नाव | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ |
लाभार्थी | नोंदीत बांधकाम कामगारांचे पाल्य/मुल |
लाभ | शिक्षणासाठीशिष्यवृत्ती मिळेल |
उद्देश | अस्थायी पाल्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करणे वसक्षम बनवणे. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज करण्याची तारीख | — |
अधिकृत संकेतस्थळ | /https://mahabocw.in/ |
सदर योजनेचे स्वरूप :-
१. नोंदीतकृत बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक योजनाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
२ . नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां ईयत्ता १ (पहिले) ते ईयत्ता ७(सातवी)
साठी प्रत्येक वर्षी रु.2,500/- सदर योजने अतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाईल.
३. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां ईयत्ता 8(आठवी) ते ईयत्ता 10(दहावी) साठी
प्रति वर्ष रु.5,000/- शिष्यवृत्ती सदर योजने अतंर्गत दिली जाईल.
४. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां ईयत्ता (10 वी) आणि ईयत्ता (12 वी) च्या
परीक्षेमध्ये कमीत- कमी 50% किंवा जास्त गुण मिळाले तर राज्य रु.10,000/- शिष्यवृत्ती सदर योजने
अतंर्गत दिली जाईल
५. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीला पदवीसाठी
शैक्षणिक पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रत्येक वर्षाला रु.20,000/- रुपये /- शिष्यवृत्ती सदर योजने
अतंर्गत दिली जाईल
६ नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां व कामगाराच्या पत्नीला प्रत्येक वर्ष वैदकीय
पदवी अभ्यासक्रमासाठी रु.1,00,000/- शिष्यवृत्ती सदर योजने अतंर्गत दिली जाईल
७. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला
तर प्रत्येक वर्षी रु.60,000/- शिष्यवृत्ती सदर योजने अतंर्गत दिली जाईल.
८. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां संगणकाचे शिक्षण(MSCIT) करत असेल तर
त्याला शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल.
९. नोंदीतकृत बांधकाम कामगारांच्या २ पाल्यांना /मुलानां शासनमान्य पदवीसाठी प्रत्येक वर्षी
रु.20,000/- आणि पदव्युतर पदविकेसाठी रु.25,000/- /- शिष्यवृत्ती सदर योजने अतंर्गत दिली जाईल.

नोंदीतकृत बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे :
१ . बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळालेले ओळखपत्र. २. बँकेचे पासबुक झेरॉक्स (बँक खातेशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे)
३. आधार कार्ड
४.रहिवासी दाखला(महाराष्ट्रातील)
५. रेशन कार्ड/ शिधाप्रतिक
६. शाळा / कॉलेज मधील प्रवेश पावती
७. शाळा / कॉलेज बोनाफाईड
८ . शैक्षणिक प्रमाणपत्र(मार्कशीट)
९ . पासपोर्ट आकाराचा फोटो
१०. मोबाईल क्रमांक
बांधकाम कामगार योजनाचा तपशील –
bandhkam-kamgar-registration.बांधकाम-काम-करणाऱ्या-पाल्यांना-मिळणार
सर्व कागदपत्राची स्वयंसाक्षाकीत/ टू- कॉपी करून अर्जासोबत जोडायची आहेत.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana|bandhkam kamgar registration |बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार
सदर योजनेबाबत प्रश्न आणि उत्तरे :-
१ .बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे?महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट ?
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
२. कामगार योजनेचे काय फायदे आहेत?
आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण. वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश. शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य. निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.
३. बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
इमारत व इतर बांधकाम कामावर काम करणारे (दि. 18/08/2017 च्या अधिसूचनेनुसार समाविष्ट 21 प्रकारच्या कामांपैकी) व वय वर्षे 18 ते 60 या वयोगटातील कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात.
४.बांधकाम कामगार योजना किती आहेत?
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते. 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य दिले जाते. कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
५.महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात.
६.महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कपातीसाठी नवीनतम स्लॅब कोणता आहे?
LWF योगदान दर कर्मचारी INR 25, नियोक्ता INR 75 आणि राज्य सरकारचे INR 50 प्रति कर्मचारी वाढवले आहेत, दर सहा महिन्यांनी देय, कर्मचारी 6-12, नियोक्ता 18-36 आणि राज्य सरकार 12-24 पूर्वी होते. कोणत्या LWF वर अवलंबून एक विहित पगार थ्रेशोल्ड (म्हणजे INR 3,000).

योजनेबाबत नागरिकांचे प्रश्न :-
बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार 1,00,000/- पर्यंत
बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबाला “ अर्थसहाय्य योजना” मिळणार ५००००/-
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना विषयी माहिती
कोणते कामगार नोंदणी करू शकतात आणि कोणते लाभ मिळणार ?
बांधकाम कामगारांना मिळणार सामाजिक सुरक्षा ….!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!