Bandhkam Kamgar yojana : महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना mahabocw.in

Bandhkam Kamgar yojana : महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना mahabocw.in
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतून जाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत.त्या योजनेचे नाव आहे, बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबालाअर्थसहाय्य लाभ तसेच अजून बरेच काही आहे.
तर चला वाचक मित्रानो आज आपण बांधकाम कामगारांना व त्याच्या बांधकाम कामगारांना अर्थसहाय्यमिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती आपणसदर पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया, त्यासाठी पात्रता निकषकाय आहेत, कोणते कोणते कागदपत्रेलागणार आहेत.तसेचअर्ज कसा करायचा व कुठे करायचा ,याबद्दल आपण जाऊन घेऊया.
योजनेचे लाभार्थी:-
इमारत व बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत कामगार.
सदर योजनेचे उद्देश:-
- आपण बांधकाम कामगारांना (Bandhkam kamgar) व त्याच्या कुटुंबाला “ अर्थसहाय्य योजना” मिळणाऱ्या योजना काय आहेत,व त्या मधील प्रमुख ५ योजना आहेत याबाबत थोडक्यात जाणुन घेऊया, कारण कसे आहे बांधकाम काम करिताना जर नोंदणी कृत कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्या कामगारांचा जीवन विमा नसल्या मुळे त्या कुटुंबाला खूपअडचणीना सामोरे जावे लागते. त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने“अर्थसहाय्य योजना”नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/- रुपये आर्थिक मदत देणार आहे.
- तसेचनोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासनाने “अर्थसहाय्य योजना” अतर्गत रू.२,००,०००/- त्याच्या कायदेशीर वारसासआर्थिक मदत देणार आहे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला नवीन घर घेण्यासाठी व घर बांधणीकरता लागणारी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे ,महाराष्ट्र शासनाने“अर्थसहाय्य योजना”नोंदणीकृत बांधकाम कामगाराचाघरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू. “६,००००००/- सहा लाख “पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा “रू.२००००००/- दोनलाख” अनुदानआर्थिक मदत देणार आहे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा (Bandhkam kamgar) नैसर्गिक मृत्यू झाल्यास अथवा ठिकाणी अपघाती मृत्यूझाल्यास , महाराष्ट्र शासनाने “अर्थसहाय्य योजना” अतर्गतत्याच्या त्यविधी करिता रू. १०,०००/-.आर्थिक मदत देणार आहे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस महाराष्ट्र शासनाने “अर्थसहाय्य योजना” अतर्गतत्याच्या करिता रू.२४,०००/- (पुढील५ वर्षांकरिता)आर्थिक मदत देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी अर्ज करणे आवश्यक ही अट राहील.
- वरील सर्वे योजना जास्त कामगार पर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महामंडळ स्थापन केले व त्या मार्फत विविध अर्थसहाय्य योजना”राभाविल्या त्या महामंडळाचे नाव पुढील प्रमामे आहे“महाराष्ट्र शासन विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (Kamgar Kalyan yojna) “ वरील मंडळ नोंदीकृत कामगारांना “अर्थसहाय्य योजना”करत आहे.अर्थसहाय्य योजना”व अर्थ सह्या यासाठी महाराष्ट्रसरकार ने सदर योजना महाराष्ट्र भर राभवत आहे.
योजनेचे नाव | बांधकाम कामगारांनाअर्थसहाय्य योजना |
विभागचे नाव | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ |
लाभार्थी | बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबातील सद्यस |
लाभ | बांधकाम क्षेत्रातील कामगार |
उद्देश | बांधकाम कामगारांनाव त्यांच्या कुटुंबालाआर्थिक मदत करणे. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्याची तारीख | — |
अधिकृत संकेतस्थळ (kamgar nondani) | https://bandhkamkamgar.com/ |
सदर योजनेचे स्वरूप :-
योजनानिहाय सादर करावयाची कागदपत्रे | |||
योजना क्र. | नोंदीत बांधकाम कामगारांकरिता योजनांचा तपशील | कागदपत्रांचा तपशील | आर्थिक मदत |
F01 | नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास | १.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू प्रमाणपत्र २.एफ.आय.आरमृत्यू प्रमाणपत्र (FIR COPY) ३.नामनिर्देशनप्रमाणपत्र नसल्यास वासर प्रमाणपत्र. ४.हमीपत्र | त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/- रुपये |
F02 | नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास | १.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू प्रमाणपत्र. २.नामनिर्देशनप्रमाणपत्र नसल्यास वासर प्रमाणपत्र. ३.हमीपत्र | रू.२,००,०००/- त्याच्या कायदेशीर वारसांना. |
F03 | नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजअथवाअनुदान | १.राष्ट्रकृत बँकेचेघेतल्याचा पुरावा.(Loan document from nationalized bank ) २.पती व पत्नीच्या नावे घर नोंदीचा पुरावा. (Proof of having a house registered on both husband’s and wife’s name )(sales deed certificate) ३.पती व पत्नीच्या नावे घर नसल्याचाशपथपत्र(Self- declaration as to does not have house on the name of self or wife ) ४.राष्ट्रकृत बँकेकडून६ लाख व्याज देय प्रमाणपत्र. (Interest due certificate for Rs. 6 lacs from nationalised bank) ५.हमीपत्र | ६,००००००/- सहा लाखपर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा एक रक्कमी रू.२,००,००००/- दोनलाख अनुदान |
F05 | नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यासत्याच्या अंत्यविधी करिता | १.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू प्रमाणपत्र. २.हमीपत्र | रु. १०,०००/- |
F06 | नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवास्त्री कामगाराच्या विधुर पतीस | १.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू प्रमाणपत्र २.विवाहप्रमाणपत्रची पत्र (Marriage Certificate Copy) ३.हमीपत्र | रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षीअर्ज करणे आवश्क्य राहील). |
Bandhkam Kamgar yojana : महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना mahabocw.in
नोंदीतकृत बांधकाम कामगार अर्थसहाय्य योजनांचा आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:
१ . बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळालेले ओळखपत्र.
२. बँकेचे पासबुक झेरॉक्स(बँक खातेशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे)
३. आधार कार्ड
४.रहिवासी दाखला(महाराष्ट्रातील)
५. रेशन कार्ड/ शिधाप्रतिक
६. पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र
सर्व कागदपत्राची स्वयंसाक्षाकीत/ टू- कॉपी करून अर्जासोबत जोडायची आहेत.

Bandhkam Kamgar yojana : महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजना mahabocw.in
सदरनोंदीतकृत बांधकाम कामगार योजनेअर्ज पुढील प्रमाणे:
१. सर्वात प्रथम आपण अर्ज डाउनलोड करा किंवा आपल्याला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्रावर मिळून जाईल.
२.सदरअर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा, काय काय माहिती भरायची आहे, त्यासाठी ती कागदपत्रे जवळ ठेवा.
३.अर्जावर कार्यलयीन उपयोगाकरिता आहे तिथे काहीच भरू नका.
४. ज्याठिकाणीअर्जदाराची संपूर्ण माहिती भरा (पहिले नाव म्हणजे अर्जदाराचे नाव) (वडील/पतीचे नाव) (आडनाव टाका Surname)
५.आपल्याला मिळालेल्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
६. आधार क्रमांक लिहणे.
७ .आपला मोबाईल क्रमांक द्या (अर्जदारशी संपर्क करण्यासाठी)
८. जन्म दिनांक टाका (DDMMYYYY)(जन्म तारीख,महिना आणि शेवट वर्ष असे लिहावे.)
९. आपल्या पासबुक वरील बँक खात्याची अचूकमाहिती भरा.
अर्जाला आवश्यक असलेल सर्व कागदपत्रे जोडा आणि आपला अर्ज हा संबधित अधिकाऱ्याकडून एकदा तपासून घ्या अर्जावर संबधित अधिकाऱ्याची सही व कार्यलयीन शिक्का घ्या, अर्ज जमा करा आणि अर्जाची पोचपावती घ्या.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी
१. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२.अर्जदाराचे वय हे १८ ते ६० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
३.अर्जदाराचे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
४.बांधकाम कामगार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कामगारांस देण्यात येईल.
५.महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कामगारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
६.मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
७.योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
८ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक.
९. या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.
१०.जर बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार योजनेचा लाभ प्राप्त करत असेल तर अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
११ इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
बांधकाम कामगार योजनेविषयी प्रश्न –
१.महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट ?
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
२.कामगार योजनेचे काय फायदे आहेत?
आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण. वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश. शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य. निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.

योजनेबाबत नागरिकांचे प्रश्न :-
बांधकाम कामगारांना मिळणार सामाजिक सुरक्षा ….!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!
बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी)
बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025