कोणते कामगार नोंदणी करू शकतात ? |bandhkam kamgar yojana |bandhkam kamgar

bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra

 

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतूनजाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी  आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत तसेच त्याला कोण कोण पात्र आहे  ते बघणार आहोत .

राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी अतिशय उपयोगी अशी योजना आणली असून ती  आहे “ बांधकाम कामगार कल्याणकारी  योजना”. ह्या योजने अतर्गत खूप वेग वेगळे उपक्रम यशस्वी रित्या राबवले जात असून त्याचा फायदा बर्याच कामगार वर्गाला झालेला आहे तरीही अजून बरेच कामगार या योजनेपासून वंचित असून त्याच्या पर्यंत पोचवण्याचे उदिष्ट आपल्याला ह्या माहितीतून साकारायचे आहे.हि योजना अगदी सरळ आणि सोपी असून तिजी आखणी खूप सोप्या पद्धतीनी केली असून अजून ती सोपी करण्याचा प्रयतन आपण करत आहोत.तर या योजने अतर्गत कोणते कामगार यात पात्र ठरणार आहेत आणि त्याचे काय निकष आहेत ते आपण पुढे पाहूयात :-   

 

 bandhkam kamgar yojana|(bandhkam kamgar nondani) |कोणते कामगार नोंदणी करू शकतात ? 2025  

बांधकाम कामगार नोंदणी बाबत माहिती –

  • सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.
  • राज्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ५.६२ लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून मंडळात नोंदणी झाली असून त्यातील २.९९ लाख कामगारांची नोंदणी जीवित आहे.
  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
  • स्वयंपूर्ण त्रिपक्षीय मंडळ दि. ०१.०५.२०११ रोजी स्थापन झाल्यानंतर दि. ०३.११.२०११ रोजी लाभार्थ्याकडून अंशदान घेण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली
  • तद्नंतर कामगारांची नोंदणी प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाद्वारे लागलीच सुरु करण्यात आली.

कोणते बांधकाम कामगार नोंदणी करू शकतो?

|bandhkam kamgar |(bandhkam kamgar nondani)

  1. इमारती बांधकामामध्ये काम करणारे कामगार .
  2. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह काम करणारे कामगार .
  3. निर्मिती क्षेत्रातील कामगार .
  4. रस्त्यावर काम करणारे कामगार .
  5. रस्ते बांधणी / दुरुस्तीचे काम करणारे कामगार .
  6. रेल्वे मध्ये काम करणारे काम करणारे कामगार .
  7. ट्रामवेज कामगार .
  8. एअरफील्ड कामगार .
  9. सिंचन करणारे कामगार .
  10. ड्रेनेज क्षेत्रातील कामगारटनेल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार .
  11. पुल निर्माण क्षेत्राशी निगडित कामगार .
  12. पदवीधर कामगार .
  13. तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स कामगार .
  14. नद्या क्षेत्राशी निगडित कामगार .
  15. रक्षक क्षेत्रातील कामगार .
  16. पारेषण आणि पॉवर वितरण मधील कामगार .
  17. पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करनारे कामगार .
  18. तेल आणि गॅसची स्थापना कामगार .
  19. इलेक्ट्रिक लाईन्स कामगार .
  20. वायरलेस क्षेत्रात काम करणारे कामगार .
  21. रेडिओ क्षेत्रात काम करणारे कामगार .
  22. दूरदर्शन क्षेत्रातील कामगार .
  23. दूरध्वनी क्षेत्रातील कामगार .
  24. टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स .
  25. डॅम क्षेत्रातील कामगार .
  26. नद्या क्षेत्राशी निगडित कामगार .
  27. रक्षक क्षेत्रातील कामगार .
  28. पाणीपुरवठा क्षेत्रातील कामगार .
  29. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे .
  30. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे .
  31. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे .
  32. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे .
  33. जलविद्युत क्षेत्राशी निगडित कामगार .
  34. पाइपलाइन क्षेत्राशी निगडित कामगार .
  35. टावर्स क्षेत्राशी निगडित कामगार .
  36. कूलिंग टॉवर्स क्षेत्राशी निगडित कामगार .
  37. ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य .
  38. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे .
  39. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे .
  40. रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम .
  41. गटार व नळजोडणीची कामे .
  42. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे .
  43. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
  44. सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे .
  45. लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे .
  46. कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणारे कामगार .
  47. सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे .
  48. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे .
  49. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे .
  50. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी काम करणारे कामगार .
  51. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकामजलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे .
  52. सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम .
  53. काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.

 कोणते कामगार नोंदणी करू शकतात ? |bandhkam kamgar yojana |bandhkam kamgar

बांधकाम कामगार ( bandhkam kamgar) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी

१. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

२.अर्जदाराचे वय हे १८ ते ६० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

३.अर्जदाराचे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

 

  बांधकाम कामगार(bandhkam kamgar) नोंदणी  साठी लागणारे शुल्क –

  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
    इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (७) अन्वये सदर अधिनियम लागू असलेल्या सर्व आस्थापनांनी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे.
  • आस्थापना / बांधकाम मालक / विकासक नोंदणी .
     
मजुरांची संख्याशुल्क
५० पर्यंतरु. २५०/-
५० पेक्षा अधिक पण १०० पेक्षा कमीरु. ५००/-
१०० पेक्षा अधिक पण ३०० पेक्षा कमीरु. १०००/-
३०० पेक्षा अधिक पण ५०० पेक्षा कमीरु. २०००/-
५०० पेक्षा अधिकरु. २५००/-

 नोंदणी पात्रता निकष

  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  2. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (bandhkam kamgar nondani) :-

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

  1. वयाचा पुरावा
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी पुरावा
  4. ओळखपत्र पुरावा
  5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/-

कामगार योजनेबाबत प्रश्न:-

१. बांधकाम कामगार योजना किती आहेत?
सविस्तर योजनाची माहिती जाणून घेण्यासाठी इथे click करा.


२. महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात .


३. कामगार योजनेचे काय फायदे आहेत?

आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण. वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश. शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य. निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र(022) 2657-2631
(022) 2657-2632
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलbocwwboardmaha@gmail.com support@mahabocw.in
पत्तामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,
प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),
मुंबई – 400051, महाराष्ट्र

bandhkam kamgar yojana form :-

ऑन-लाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा  

bandhkam kamgar yojana|(bandhkam kamgar nondani) |कोणते कामगार नोंदणी करू शकतात ? 2025  

नवीन योजनांच्या माहितीसाठी :-

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!

बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी) 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025

बांधकाम कामगारांसाठी नवीन सूचना हे काम नाही केल तर आता अर्ज होणार नामंजूर