bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतूनजाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत तसेच त्याला कोण कोण पात्र आहे ते बघणार आहोत .
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024:
भारत हा विकसनशील देश असून इथे कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि तो वेग वेगळ्या भागात विस्तारला आहे जसे या कामगारांचे वास्तव्य शहरात आहे तसेच ग्रामीण भागात सुद्धा भरपूर आहे , तसेच लोकसंख्येमुळे लोकवस्त्या दाट आहेत यामुळे शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग राहण्यासाठी घरांची कमतरता आहे या समस्येकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत असून त्यावर उपाय योजना चालू करत आहे . ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिल्या जात आहे, महाराष्ट्र सरकार (maharashtra bandhkam kamgar ) विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक, असंघटीत कामगार यांची आर्थिक सहायता करत आहे आणि या नागरिकांसाठी विवध प्रकारच्या योजना ज्याने त्यांचे हक्काचे घर त्यांना मिळेल अश्या योजना राबविल्या जात आहेत .
महाराष्ट्र शासनाने शहरी भागातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (maharashtra bandhkam kamgar ) कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांच्या निवार्यासाठी समस्येकडे लक्ष वेधून कामगारांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत या महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली, यामध्ये ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना समाविष्ट करण्यात आले नव्हते, परंतु केंद्र सरकारने जून 2015 मध्येनवीन अध्यादेश काढून देशातील प्रत्येक कामगारांच्या कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घरकुल असावे या धोरणावर शिक्कामोर्तब करत या आधारावर प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024: (वैशिष्ट्ये)
महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात त्यांच्या स्वतःच्या जागेवर नवीन घर अथवा अस्तित्वात असलेले कच्चे घर, या कच्च्या घराचे बांधकाम करून पक्क्या घरकुलात रुपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार(bandhkam kamgar yojana) आवास योजना (ग्रामीण), कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राबविण्याचे सुरु केले आहे आणि त्याचबरोबर यासाठी 1,50,000/- रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
ज्या बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024 या योजनेचा लाभ घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून घर बांधकामाच्या पूर्णत्वाचा म्हणजेच घर पूर्ण झाल्याचा दाखला देऊन अर्ज सादर केलेला आहे, अशा लाभार्थी बांधकाम कामगारांना जमीन खरेदी व घरबांधणीच्या संबंधित बाबींसाठी लेलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून 50,000/- रुपये पर्यंतचे आर्थिक मदत मंजूर करण्यात आलेली आहे . आणि हे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2025
योजना | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) |
व्दारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
योजनेची सुरुवात | 2018 |
लाभार्थी | राज्याचे नोंदणीकृत कामगार |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश्य | कामगारांना स्वतः चे मालकीचे घरकुल मिळावे म्हणून आर्थिक सहाय्य |
अधिकृत वेबसाईट (bandhkam kamgar nondani) | mahabocw.in |
आर्थिक लाभ | घर बांधण्यासाठी 1.50 लाख पर्यंत आर्थिक सहाय्य |
विभाग | महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ |
श्रेणी | आवास योजना महाराष्ट्र |
योजनेंतर्गत किती शेत्राफालाचे घर मिळणार ते पाहूया :-
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ. फूट इतके चटई क्षेत्र असलेले बांधकाम करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना 1.50 लाख एवढे अनुदान देय राहील. परंतु लाभार्थ्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम करायचे असले तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता यईल मात्र , लाभार्थ्यांना ते स्वखर्चाने करावे लागेल.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2025 : आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024 (Bandhkam kamgar nondani )लाभ मिळविण्याकरिता विहित अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकृत नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेले प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- 7/12 च उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
- बँकेच्या पासबुकाची प्रत

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर |bandhkam kamgar yojana
अटल बांधकाम कामगार आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाची रचना कशी असावी :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील घरकुलाची रचना खालीलप्रमाणे राहील.
- घरकुलाचे संपूर्ण बांधकाम विटा, वाळू, सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर आणि एक बैठक हॉल यांचा समावेश असावा, यामध्ये शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.
- जोत्यापासून घराची उंची कमीत कमी 10 फूट असावी.
- छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंटचे पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास परवानगी राहील.
- घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी पात्रता पुढीप्रमाणे :-
महाराष्ट्र ( maharashtra )सरकारच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम ( bandhkam) कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम ( kamgar )कामगारांमधून ग्रामीण भागातील नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामाग्रांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी असून, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे राहील.
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024 लाभ मिळविण्यासाठी बांधकाम कामगार हा कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (सक्रीय) म्हणजेच मेम्बर असावा तथापि अर्ज करतांना पात्र लाभार्थी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे
- या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे.
- या योजनेमध्ये अर्जदार बांधकाम कामगाराने वर्षभरात किमान 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम असले पाहिजे..
- या योजनेच्या अंतर्गत मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के, सिमेंट वाळूने बांधलेले घर नसावे. यासाठी पुरावा म्हणून स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
- या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावाने स्वतःच्या मालकीची जागा असावी किंवा स्वतःच्या मालकीचे पहिले कच्चे घर असावे जेणेकरून त्या ठिकाणी पक्के घर बांधून या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करिता अनुज्ञेय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र सादर करणे आवश्यक असेल.
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024 ( bandhkam kamgar yojana ) योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी आहे. एकदा लाभ मिळाल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत (सक्रीय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा तेव्हाच ते या योजनेसाठी पात्र राहतील .
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत(bandhkam kamgar nondani) :-
- कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टल वरून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अधिकृत वेबसाईट (Bandhkam kamgar nondani) | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
नवीन योजनांच्या माहितीसाठी :-
कोणते कामगार नोंदणी करू शकतात आणि कोणते लाभ मिळणार ?
बांधकाम कामगारांना मिळणार सामाजिक सुरक्षा ….!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!
बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!
अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी)
बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025
bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra