बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतूनजाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत तसेच त्याला कोण कोण पात्र आहे ते बघणार आहोत .
(Maharashtra Bandhkam Kamgar Yojana) अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते.
इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार किंवा इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात आणि त्यामुळे त्यांना राहायला स्वतःचे घर नसते तसेच कामाच्या मोबदल्यात मिळणारे वेतन हे खूप कमी असल्यामुळे ते स्वतःचे पक्के घर किवा घेण्यासाठी किवा बांधण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे ते साध्या कच्च्या पडक्या घरात राहून दिवस काढत असतात त्यामुळे त्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करावा लागतोआणि हीच परिस्थिती सुधारण्यासाठी कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून कामगार मंडळाने कामगारांच्या कल्याणासाठी सुरु केली आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) च्या अंमलबजावणीसाठी निवडलेले कार्यक्षेत्र व अर्ज करणाऱ्या नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारास अर्ज करावयाचे कार्यक्षेत्र
क. अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराची पात्रता
दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये जाहिर केलेल्या शहरी भागातील ( imarat bandhkam kamgar ) महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारांची पात्रता खालील प्रमाणे राहील.
(१) शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
(२) शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणुन निवडलेला बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील रु.२ लक्ष अनुदानास पात्र आहे. मात्र सदर अनुदान संचालक, राज्य अभियान संचालनालय यांच्या अधिनस्त असलेल्या राज्य अभियान संचालनालयाकडे जमा करण्यात येईल.
(३) बांधकाम कामगारांच्या नावे अथवा त्यांच्या पती/पत्नीच्या नावे स्वतःची सदनिका नसेल असेच बांधकाम कामगार, शहरी भागातील महाराष्ट्र ( maharashtra bandhkam kamgar ) बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तसे त्यांनी रु. १०० च्या मुद्रांकावर (Stamp Paper) लेख प्रमाणक (Notary) करुन देणे अनिवार्य राहील.
(४) सदनिका प्राप्त झाल्यापासून पुढील पाच वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारे बांधकाम कामगारास सदनिका हस्तांतरीत करता येणार नाही.
सदनिका उपलब्ध असणाऱ्या प्रकल्पाची माहिती, पात्रता तपासणी व लाभार्थी निवड(bandhkam kamgar yojana)
- महारेरा अधिनियम 216 अन्वये नोंदणीकृत असलेल्या विकासकास प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत सूट व सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुलक्षुन महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेंर्तगत शहरी भागातील प्रकल्पातील सदनिकेची किंमत, सदनिकेचे क्षेत्रफळ प्रमाणीत करणे, तसेच गृहनिर्माण प्रकल्पाचे स्थळ निश्चीत करुन त्याची यादी गृह निर्माण विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करेल. या यादीतील सदनिकेसाठी इच्छुक व पात्र होणा-या बांधकाम कामगारांची नावे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास )सादर करावीत.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पातील सदनिकांसाठी संचालक, राज्य अभियान संचालनालयाकडे (सुकाणू अभिकरणास ) प्राप्त झालेल्या अर्जापैकी नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे अर्ज, सदर अर्जाची पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे वर्ग करण्याची कार्यवाही संचालक, राज्य अभियान संचालनालय (सुकाणू अभिकरणास)यांनी करावी.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने संचालक, राज्य अभियान संचालनालय यांचेकडे (सुकाणू अभिकरणास )सादर केलेल्या यादीतील नावातून लाभार्थी म्हणून निवड करण्याचे अधिकार व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार सुकाणू अभिकरणास राहतील. सुकाणू अभिकरणाने सदनिका वाटपाकरिता अंतिम केलेला नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून मंडळाच्या अनुदानास पात्र राहील.
उद्दिष्ट ( Bandhkam Kamgar Yojna)
- राज्यातील कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- कामगारांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून संरक्षण करणे.
- कामगारांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा सामाजिक विकास करणे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) चे वैशिष्ट्य
- शहरी भागातील बांधकाम कामगारांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) एक महत्वाची अशी योजना आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराची पात्रता (bandhkam kamgar nondani)
दिनांक 03 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयान्वये जाहिर केलेल्या शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेतील सदनिकेसाठी अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारांची पात्रता खालील प्रमाणे राहील.
- शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
- बांधकाम कामगारांच्या नावे अथवा त्यांच्या पती/पत्नीच्या नावे स्वत:ची सदनिका नसेल असेच बांधकाम कामगार, शहरी भागातील महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. तसे त्यांनी 100/- रुपये च्या मुद्रांकावर ( Stamp Paper) लेख प्रमाणक ( Notary) करुन देणे अनिवार्य राहील.

कागदपत्रे
- आधार कार्ड
- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
- कामगाराला ( bandhkam kamgar )आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टल वरून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
बांधकाम कामगार योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न:-
बांधकाम कामगार कार्ड कसे काढावे?
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे? नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करावी?
कामगारांना आपल्या क्षेत्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जायचे आहे. कार्यालयातून बांधकाम कामगार नोंदणी अर्ज घ्यायचा आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल (bandhkam kamgar nondani ) | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |