Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi |दैनिक राशी भविष्य| weekly Horoscope|2024

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi |दैनिक राशी भविष्य| weekly Horoscope|2024

१ डिसेंबर ते ७ डिसेंबर चे राशी भविष्य“ मेष रास ” Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

     या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यस्थळावर नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुम्ही तुमच्या भागिदारांबाबत बोलताना सावधगिरी बाळगावी. आपसातील जुने मतभेद सोडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. समाजात तुमचा मान वाढेल व एखादे प्रतिष्ठित पदही मिळण्याची शक्यता आहे.

नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात प्रोफेशनल्स स्वतःची सध्याची स्थिती जास्त मजबूत करण्याकडे लक्ष देऊ शकतील. तुमच्याकडे नव्या संधी चालून येतील. प्रमोशन वा नव्या नोकरीसाठी प्रयत्न करावेत. बिझनेसमध्ये नव्या पार्टनरशिपवर विचार करू शकता.

नातीगोती संबंध : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा राहणार आहे. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळणार आहे. अविवाहित मंडळींनी प्रेमसंबंधात सांभाळून राहायला हवे. तुमच्यासाठी विवाहाचे उत्तम प्रस्तावही येण्यास सुरुवात होत आहे. विचारपूर्वक निवड करावी.

आरोग्य : तुमचे आरोग्य उत्तम राहील. पण मधल्या काळात विशेषकरून डोळ्यांची जळजळ वा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. याशिवाय नाक-कान-घसा वा दातांचा त्रास असल्यास काळजी घ्यावी. नियमित योगासने व ध्यानधारणा केल्यास फायदा होईल.

शुभदिनांक पुढीलप्रमाणे : ०१, ०४, ०५.

शुभरंग पुढीलप्रमाणे : लाल, पिवळा, पांढरा.

शुभवार पुढीलप्रमाणे : सोमवार, मंगळवार, गुरुवार.

काळजी : रागावर ताबा ठेवावा आणि निर्णय घेण्यात घाई करू नये.

उपाय पुढीलप्रमाणे : या आठवड्यात हनुमान चालिसा वाचावी व गूळ-फुटाणे दान करावेत.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाची प्रशसा केली जाईल. पूवी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी सुंदर भेटवस्तू मिळु शकते. तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवावा.

व्यवसायात/नोकरी : आठवड्यात तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फले भिलेल. लुःहाला तुमच्या एखादा प्रजेक्टमध्ये भरधोस यश भिलेल, बिझनेसमध्ये गुतवणूक विचारपू्क करावी.

नातीगोती  : या आठवडयात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवाल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जुन्या मित्राच्चा गाठीभेटीही होण्याची शक्यता आहे.

 आरोग्य : या आठवड्यात तुमच्या तब्बेतीची तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही.पण ज्या लोकाना चमचमीत चटकदार खाण्याची सवय असेल त्याना अखेरच्या दोन दिवसांत खाण्या- पिण्यावर ताबा ठेवायला
हवा अन्यथा अपचनाच्या छोट्या मोठ्या समस्या सतावू शकतात.

शुभदिनांक पुढीलप्रमाणे  : 0२, 0३,0७


शुभरंग पुढीलप्रमाणे       : हिरा, निळा, क्रीम

शुभवार पुढीलप्रमाणे      : बुधवार, शुक्रवार, शनिवार

काळजी                   : वायफळ खर्च टाळा, बचत करण्याची सवय लावून घ्या.


उपाय पुढीलप्रमाणे     : लक्ष्मीमातेची आराधना करा आणि शुक्रवारी मिठाई वाटा.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi   

तुम्ही आजपर्यत केलेल्या परिश्रमाची किंमत मिळणार आहे. धनलाभ घड़ून येईल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या या आठवड्यात नव्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या सहकर्मचाऱ्यांसोबत ताळमेळ राखायला हवा परदेश प्रवासाचाही योगं आहे. अतिआत्मविश्वास टाळावा.

नोकरी व्यवराय : या आठवड्यात नव्या योजनावर तुमचे काम सुरू करू शकता. ऑफिसात तु्ही केलेल्या कामाची तुमच्या वरिष्ठ अधिकारी सहकर्मचबायचयंकडून प्रशंसा केली जाईल. ज्यामुळे तुमचा प्रमोशन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. व्यापाऱ्यांना फायदा होइंल.
नाती गोती संबध  : या आवड्यात तुमच्या प्रेसंबंधात तशी कोणतीहीअडचण येणार नाही पण कामाच्या व्यापामुळे तुम्हीसुरुवातीला तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यात सयम राखायला हवा.

आरोग्य : तुमचे आरोग्य सुखद राहणार आहे, या आठवड्यात पण सध्याच्या काळातील मोसमी समस्याबाबत बेपर्वा राध नये अन्यथा सर्दी- खोकल्यासारखे छोटे त्रास मोठे रूप घेऊ शकतात. तुमच्या जादा धाडसी प्रवतीमुळे घातक कामात वा अडव्हेंचर टूर दरम्यान शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी

शुभदिनांक  पुढील प्रमाणे : 0२, 0३,0७.


शुभरग पुढील प्रमाणे : हिरा, निळा, क्रीम.


शुभवार पुढील प्रमाणे: बुधवार, शुक्रवार, शनिवार.


काळजी  : या आठवड्यात बोलण्यावर ताबा ठेवावा आणि वाद टाळावा.

 
उपाय : श्रीगणेशाची पूजाअर्चा करा 9 बुधवारी हिरवे मूग दान करावीत.

        Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यशेत्रात नवे प्रोजेक्ट मिळू शकतात. एखाद्या शुभकार्याची योजना तयार करू शकता. अशावेळी तु्ही तुमच्या अनावश्यक खर्चाला आळा घालायला हवा. भागिदारीत तुम्ही सावध राहायला हवे. रागावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.


नोकरी /व्यवसाय :- या आठवड्यात तुम्ही तुमची मागील सारी कामे पूर्ण ‘कराल त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात नवी सुरुवात करण्यासाठी वा सध्याच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तयार राहाल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारू शकाल. व्यापारात फायदा होण्याचे संकेत आहेत.


नाती गोती संबंध :- या आठवड्यात कुटुबात आनदाचे वातावरण राहणार आहे, तुमच्या बोलण्यात अहंकार वा उग्रता असणार नाही याचीश काळजी घ्या.

आरोग्य :- तुम्ही मानसिक ताण बाळगून तुमच्यासाठी शारीरिक त्रास.ओढवून घेण्याची शक्यता आहे. एखादी रुखरुख राहिल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, जागरण, डोळे चुर्चुरणे इ. त्रास होण्याची ” शक्यता दिसून येत आहे. ध्यानधारणेने मानसिक ताण कमी करावा.

शुभ दिनांक पुढील प्रमाणे : 09, 08, 0५
शुभरंग पुढील प्रमाणे  :  लाल, पिवळा, पांढरा.

शुभवार पुढील प्रमाणे  : सोमवार, मगळवार गुरुवार

काळजी : या आठवड्यात अनावश्यक चिंतांपासून दूर राहावे.


उपाय : शिवलिंगावर जल अर्पण करावे.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. कामाविषयी तुम्ही उत्साही राहणार आहात. तुमच्या प्रोफेशनल लाइफमध्ये स्थिरता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवासादरम्यान सावध राहावे. धनलाभाच्या उत्तम संधी चालून येतील. एखादा जुना मित्र भेटेल.

नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात व्यापारात जबरदस्त फायदा होण्याचे योग आहेत. तुमचा व्यवसाय  सोने उगवेल. व्यवसाय   विस्तार होण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांना यशाच्या नव्या संधी मिळतील. तुम्हाला सरकारकडून एखादा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

 नाती गोती संबध : हा आठवडा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम प्रकारे घालवू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने खास पात्रांना स्वतःकडे आकर्षित करू शकता. नात्यात सामंजस्य टिकून राहणार आहे. मूळ गावातील जुना मित्र भेटल्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल.

 आरोग्य : या आठवड्याचा सुरुवातीचा आणि अखेरचा भाग आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणार आहे. पण आठवड्याच्या मधल्या काळात तुम्हाला सर्दी, फुफ्फुसांची समस्या होऊ शकतात. तुम्ही सुस्त न राहता तुमच्या शारीरिक काम वाढवण्यावर भर द्यायला हवा.

 शुभदिनांक पुढील प्रमाणे  : ०१, ०४, ०५

शुभरंग  पुढील प्रमाणे: लाल, पिवळा, पांढरा.

शुभवार : सोमवार, मंगळवार, गुरुवार

 काळजी : या आठवड्यात अहंकार टाळावा व नम्र राहावे.

 उपाय : या आठवड्यात सूर्याला अर्घ्य द्यावा व गूळ दान करावा.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा खूप चांगला राहील. तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. प्रमोशनचेही योग आहेत. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश लाभेल. कायदेशीर प्रकरणात दक्षता बाळगावी. तसेच कामात पारदर्शकता ठेवावी. कोणाही अनोळखीवर त्वरित विश्वास ठेवू नये.

नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यापारात उत्तम प्रगती करू शकता. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये नावीन्य आणि रचनात्मकता पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल. नव्या योजनांवर काम सुरू करू शकता.

नाती गोती संबध  : या आठवड्यात तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये धीर राखणे आवश्यक आहे. काही गोष्टी सुरळीत होण्यास वेळ घेतात. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी कळू शकते. प्रेमी मंडळींनी सध्या प्रेमात उत्साह राखण्यासाठी उपहारांची देवाण-घेवाण करायला हवी.

आरोग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः खाण्या-पिण्याबाबत विशेष दक्षता घ्यायला हवी. या आठवड्यात तुम्हाला पोटाच्या समस्या सतावण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे साधे, हलके पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल.

शुभदिनांक पुढील प्रमाणे : ०२, ०३, ०७

शुभरंग पुढील प्रमाणे : हिरवा, निळा, क्रीम

शुभवार पुढील प्रमाणे: बुधवार, शुक्रवार, शनिवार

काळजी : क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

 उपाय : या आठवड्यात बुधवारी गाईला ताजे गवत खाऊ घालावे.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा तुमच्यासाठी नव्या संधी चालून येणार आहेत. तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जात राहायला हवे. कार्यक्षेत्रात सहकर्मचाऱ्यांशी काहीसे मतभेद होण्याची शक्यता आहे. पण संवादाद्वारे ते दूर होतील. व्यावसायिकांनी व्यवसायासंबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

नोकरी / व्यवसाय: मध्यात विशेषकरून नोकरदार उत्तम प्रदर्शन करण्यात सक्षम होतील. हा आठवडा त्यांच्यासाठी प्रमोशनचे संकेत देत आहे. तुमच्या धंद्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी नवे करार होतील. मीटिंग व चर्चेत स्पष्टपणा ठेवा. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे.

 नाती गोती संबध  : या आठवड्यात तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत फिरायला जाण्याचे प्लॅन तयार कराल. तुमच्या नात्यांमध्ये मोकळेपणा राहणार आहे. अशा वातावरणात तुमच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाकडून लग्नाची स्वीकृती मिळण्याची प्रबळ शक्यता दिसून येत आहे.

आरोग्य : या आठवड्यात आरोग्याची सुरुवात चांगली राहील तरीही तुम्ही तुमच्या डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्यायला हवी. या काळात तुम्हाला डोळ्यांच्या समस्या व थोडा त्रास होईल. आरोग्य संतुलित राखण्यासाठी उपवास करा वा हलका आहार घ्यावा.

 शुभदिनांक पुढील प्रमाणे : ०२, ०३, ०७

 शुभरंग पुढील प्रमाणे : हिरवा, निळा, क्रीम

 शुभवार पुढील प्रमाणे : बुधवार, शुक्रवार, शनिवार

 काळजी : या आठवड्यात तुम्ही वायफळ खर्च टाळायला हवा.

उपाय : शुक्र ग्रहाच्या शांतीसाठी शुक्र मंत्राचा जप करावा.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करीत राहाल तर त्याची नक्कीच प्रशंसा होत राहील. प्रमोशनचीही शक्यता आहे. तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे मांडावे व गैरसमज टाळावेत. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नये. वायफळ खर्च टाळावा.

पुढील प्रमाणे: हा आठवडा व्यापाराच्या दृष्टीने उत्तम दिसत आहे. तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ देईल. तुम्ही मशिनरी, शेती, सरकारी विभागांसोबत कामकाजात प्रगती करू शकाल. करिअरमध्ये प्रमोशनचे योगही दिसून येत आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

नाती गोती संबध  : या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत पर्यटनासाठी जाण्याची जास्त शक्यता आहे. यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुखद संस्मरणीय वेळ घालवणार आहात. तसेच जुने वाद आणि गैरसमज दूर होतील. तुम्ही जोडीदाराबाबत जास्त उदार व्हायला हवे.

 आरोग्य : मोसमी आजार तुम्हाल घेरू शकतात. विशेषतः सर्दी पडसे आणि तापाची शक्यता आहे. थंडीपासून जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. तशी इतर कोणत्याही मोठ्या आजाराने पीडित होण्याची शक्यता दिसत नाही. डायबिटीस असेल तर जेवणात गोड खाणे टाळावे.

शुभदिनांक पुढील प्रमाणे : ०१, ०४, ०५

शुभरंग पुढील प्रमाणे : लाल, पिवळा, पांढरा

शुभवार पुढील प्रमाणे : सोमवार, मंगळवार, गुरुवार

काळजी : या आठवड्यात अनावश्यक रागावर अंकुश ठेवावा.

उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ चढवावा.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

या आठवड्यात तुमची नेतृत्वक्षमता सर्वांच्या नजरेत भरणार आहे. तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकल्या जाऊ शकतात. ज्या तुमच्या करिअरला नव्या दिशा देऊ शकतात. प्रॉपर्टीसंबंधित कामात यश मिळेल, पण निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही नवे प्रयोग केल्यास लवकर यश मिळेल.

नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. तुमच्या कामांची प्रशंसा केली जाईल. नोकरदारांनी आपल्या प्रतिस्पर्धकांपासून व विरोधकांपासून सावध राहावे. व्यवसायात नवी भागीदारी केल्यामुळे लाभ वाढून तुमचा व्यवसाय वाढू शकतो.

 नाती गोती  संबध : या आठवड्यात कुटुंबातील वातावरण सुखद राहणार आहे. मुलांकडून एखादी यश मिळाल्याची बातमी तुमचा आनंद वाढवील. प्रेमी कामाच्या व्यापामुळे प्रियव्यक्तीला कमी वेळ देऊ शकतील. अशावेळी प्रिय व्यक्तीला जास्त चांगल्याप्रकारे समजवण्याचा प्रयत्न करावा.

आरोग्य : हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील. तरीही तुम्ही तुमच्या फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायला हवे. वातावरणाचा फायदा घेत व्यायामावर जास्त भर द्यायला हवा. या मोसमात सर्दी, फुफ्फुस वा श्वसनासंबंधित आजार असेल तर जास्त लक्ष द्यायला हवे.

शुभदिनांक पुढील प्रमाणे : ०१, ०४, ०५

शुभरंग पुढील प्रमाणे : लाल, पिवळा, पांढरा

शुभवार पुढील प्रमाणे : सोमवार, मंगळवार, गुरुवार

काळजी  : या आठवड्यात बेपर्वाई टाळावी व कामाकडे लक्ष द्यावे.

उपाय : गुरू मंत्राचा जप करावा व पिवळी वस्त्रे परिधान करावीत.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा तुम्हाला तुमच्या सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. तुमच्या कामाच्या जीवनात स्थैर्य येईल. तुमच्यात नेटवर्किंगची मजबूत क्षमता आहे. तुमच्या या क्षमतेमुळे करियरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे खर्च कमी होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल.

नोकरी / व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही प्रशंसा मिळवू शकता. विशेषकरून वाणीच्या प्रभावाच्या कामांची सुरुवात उत्तम होईल. व्यावसायिक कामानिमित्ताने प्रवासाचे आयोजन करू शकतात व त्यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ होऊन नफ्याचा आलेख वाढेल.

 नाती गोती संबध : नातेसंबंधात कोणतीही टेंशनची गोष्ट नाही. संबंध मजबूत राहण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही मिळणार आहे. दांपत्यसंबंधात तुमच्याकडून जास्त उत्साह राखणे आवश्यक आहे. नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात करताना वा लग्नाचा निर्णय घेताना सावध राहावे.

आरोग्य : आरोग्याबाबत थोडे लक्ष द्यायला हवे. विशेषकरून पाठदुखी वा डोळ्यांची जळजळ असेल तर आत्ताच विशेष लक्ष द्यायला हवे. दक्षतेसाठी आराम करायला हवा. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्क्रीनटाइम कमी करायला हवा. व त्रास असल्यास डोळे तपासून घ्यावेत.

शुभदिनांक पुढील प्रमाणे : ०२, ०३, ०७

शुभरंग पुढील प्रमाणे : हिरवा, निळा, क्रीम

शुभवार पुढील प्रमाणे : बुधवार, शुक्रवार, शनिवार

 काळजी  : या आठवड्यात कोणताही निर्णय घाईत घेऊ नये.

उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व सरसू तेल दान करावे.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामकाजात धैर्य बाळगावे. यामुळे लवकरच सकारात्मक परिणाम मिळतील. नव्या प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. कामात पारदर्शकता टिकवून ठेवावी. तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे. तुमच्या कार्ययोजना फलीत होऊन तुमचे लाभाचे मार्ग मोकळे होतील.

नोकरी / व्यवसाय: यशाची नवी दारे उघडणार आहेत. तुम्ही कोणत्याही नव्या कामाची सुरूवात करण्यापूर्वी आपल्या छोट्या-मोठ्या पैलूंचा विचार करावा. इतरांवर विसंबून काम सोडू नये. कामकाजात मोठे बदल करण्याची तुमची खूप इच्छा असेल. कामांमध्ये थोडा संघर्ष करण्याची गरज असेल.

 नाती गोती संबध : आठवड्याची सुरुवात प्रेमसंबंधासाठी खूपच चांगली असणार आहे. तुम्ही नव्या संबंधात पुढे जाऊ शकता. सध्याच्या संबंधाचाही आनंद घेऊ शकता. जे पूर्वीपासून संबंधात आहे त्यांना जोडीदाराशी संबंधित एखादी चिंता सतावू शकते. विवाहितांचे संबंध चांगले राहतील.

आरोग्य : या आठवड्यात एकूणच तुमचे आरोग्य उत्तम राहील. पण विशेषकरून जे जीभ, घसा, मान, दातासंबंधित समस्यांनी त्रस्त असतील त्यांनी उत्तरार्धात लक्ष ठेवायला हवे. वेळोवेळी टेस्ट करून घेऊन समस्या असणाऱ्यांनी योग्य उपचार घ्यावेत व पथ्याकडे लक्ष द्यावे.

शुभदिनांक पुढील प्रमाणे  : ०२, ०३, ०७

शुभरंग पुढील प्रमाणे: हिरवा, निळा, क्रीम.

शुभवार पुढील प्रमाणे : बुधवार, शुक्रवार, शनिवार.

काळजी : या आठवड्यात अपरिचित व्यक्तींवर विसंबून राहू नये.

उपाय : या आठवड्यात शनिदेवाची पूजा करावी व गरजूंना जेवण द्यावे.

Dainik Aajche Rashi Bhavishya in Marathi

हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या नव्या योजनांवर काम करू शकता. तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. गुंतवणुकीच्या नव्या संधी समोर येतील, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नये. धनलाभ संभवतो.

नोकरी / व्यवसाय: करिअरमध्ये यशाची नवी दारे उघडतील. नव्या नोकरीसाठी ऑफर्स येतील. व्यावसायिक प्रगतीसाठी या आठवड्याचा मधला काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला नोकरी / व्यवसायात उत्तम संधी मिळेल.

 नाती गोती संबध : या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. घरातही आनंदाचे वातावरण राहणार आहे. सासरकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाचा योग आहे. घरात पूजापाठाचा कार्यक्रम होऊ शकतो.

आरोग्य : या आठवड्यात तुम्हाला आराम करावासा जास्त वाटेल. तुमच्यामध्ये स्फूर्ती जास्त असेल. पण त्यासोबतच तुम्ही तुमच्या फिटनेससाठी व्यायामावर जास्त भर द्यायला हवा. ब्लडप्रेशरची समस्या असेल तर उपचारात दिरंगाई  करू नये.

शुभदिनांक पुढील प्रमाणे  : ०१, ०४, ०५

शुभरंग पुढील प्रमाणे : लाल, पिवळा, पांढरा

शुभवार पुढील प्रमाणे : सोमवार, मंगळवार, गुरुवार

काळजी : या आठवड्यात पैशाच्या देवघेवीबाबत सावध राहावे.

उपाय : या आठवड्यात ॐ नमो वासुदेवाय मंत्राचा जप करावा.

Dainik Aajche Rashi Bhavishya In Marathi |दैनिक राशी| 1 डिसेंबर ते ७ डिसेंबर