लहान आजार तुम्हाला आयुष्यभर पडु शकतो महाग …!!! food chart for diabetic patient, diabetic food chart

food chart for diabetic patient,diabetic food chart

लहान आजार तुम्हाला आयुष्भर  पडु शकतो महाग …!!! तर तो आजार दुसरा तिसरा कुठला नसून मधुमेह म्हणजेच Diabetesआहे. Diabetes बद्दल आपण आज बोलणार आहोत याबद्दल  तर Diabetes हा आजार खूप सामान्य झालेला आहे कारण घरातील एका  तरी व्यक्तीला हा आजार असतोच  पण आपण त्याला खूप साधा आजार समजतो कारण घरातील एका तरी व्यक्तीला हा आजार असतोच  पण हाच निष्काळजीपना धोक्याचा ठरतो कारण हा छोटासा आजार किती मोठ नुकसान पोहचवू  शकतो हे आपण लक्षात घेत नाही.

food chart for diabetic patient,diabetic food chart

 मधुमेहाची काय आहेत लक्षणे – 

अनेकांना बालपणापासून मधुमेह असतो. जर वेळीच त्याकडं लक्ष दिलं नाही तर दुसऱ्या रोगाची लागण होण्याची भीती असते. आहाराच्या चुकीच्या सवयी आणि ताण हे मधुमेहाचं खरं कारण असल्याचं डॉक्टर सांगतात. सारखं लघवीला जावं लागत असेल, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे आणि पायाला सूज ही मधुमेहाची लक्षणं आहेत. मधुमेही रुग्णांनी तीन महिन्यांतून एकदा HPA1c टेस्ट करणं आवश्यक असतं. त्यामध्ये रिपोर्ट ३ ते ५.४ पातळीपर्यंत आल्यानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, जर ५.६ पातळी असले तर प्रीडायबटिक श्रेणीत तुम्ही आहात. जर रिपोर्टमधील पातळी ही ७ हून अधिक असेल तर तुम्हाला मधुमेह झाला आहे, असं मानण्यात येतं.


डायबेटीस(Diabetes) मध्ये काय करावे आणि काय करू नये

  1. गोड पदार्थ  : गळ, मध, साखर या बरोबरच पाढऱ्या रंगाचे  पदार्थ  उदा: साबदाणा, बटाटा इ. पदार्थाचे  सेवन टाळा
  2.  वेळच्या  वळी जेवण  करा. खप वेळ उपाशी राह नका एका वळी खप खाऊ नका. दिवसभरातून  ६ वेळा थोडे थोडे  खाणे आवश्यक आहे.( नाश्ता, मध्ल्यावेलेत , दुपारचे  जवण, संध्याकाळचा  नाश्ता, रात्रीचे जेवण)
  3. तंतुमय  पदार्थाचा  (फायबर) वापर जास्तीत जास्त करा. मोड आलेली कडधान्ये, कच्च्या भाज्या यांचा  समावेश आहारात अवश्य करावा.      

4. बाहेर जाताना तमच्या बरोबर खाकरा, फळे, किवा  घरी बनववलेला एखादा पदार्थ यापैकी काहीही घेऊन जा.

5. तळलेले पदार्थ उदा: वडा, सामोसा, भजी, वेफर्स यासारखे पदार्थ खाण्याचे टाळा. 

6. व्यायाम करण्याआधी थोडे  खाऊन जा म्हणजे रक्तातील साखर कमी होणार नाही. जर जास्त वेळ खेळणार असाल/ व्यायाम करणार असाल तर मध्ये  थोड  खाऊन मग परत जाऊ शकता. 

पदार्थाच्या  गटानसार खालील प्रमाण आहार घ्यावा.

आहारामध्य महत्वाच्या  धान्याचा उदा: गह, बाजरी, नाचणी, ओट्स इ. चा समावेश करावा.  डाळी, कडधान्य, दुध  व दुधाचे  पदार्थ , नॉन- व्हेज या सवामधन शरीराला प्रोटीन्स मिळतात  कि  ज्यामुळे  शरीराची वाढ चान्ग्ल्याप्रमाणे  होते.  जेवताना  भाज्या, कोशिंबीर , कच्या भाज्या याचा समावश असावा. भाज्या मधून  शरीराला खप प्रमाणात जीवनसत्व

व्यायाम 

व्यायामाचे फायदे 

1) व्यायामामुळे रक्तातील साखर नियंत्रित  राहण्यास मदत होते.

2) शरीरातील रक्तप्रवाह सधारण्यास मदत होत. 

3) शरीरात उत्साह निर्माण  होवन प्रतिकार  शक्ती वाढते.

 4) नियमित  व्यायामुळे  व नियमित  आहारा मुले  शरीरातील अनावश्यक चरबी कमी होवन वजन नियंत्रित राहत. 

5) व्यायाम केल्या  मुले  तणाव कमी होतो आपली  जीवनशैली  सुधारते . 

food chart for diabetic patient , diabetic food chart

योगाचे  फायदे-

योग करणे हा खूप फायदेशीर पर्याय आहे   

1) योगामुळे रक्तातील साखर नियंत्रित  राहण्यास मदत होते.

2) शरीरातील रक्तप्रवाह सधारण्यास मदत होते .

 3) शरीरात उत्साह निर्माण  होवन पाचान शक्ती वाढते.

4) नियमित  योगामुळे  व नियंत्रित  आहारा मुले  शरीरातील अनावश्यक चरबी कमी होवन वजन नियंत्रित  राहत.

 5) योगामुळे तणाव कमी होतो आपली  जीवनशली सुधारते . 

डायबेटीस(Diabetes) पेशंट यांनी काय खावे याबात माहिती –

food chart for diabetic patient,diabetic food chart

Indian diebetic diet chart

1) सफरचंद, संत्रे, बेरीवर्गीय फळे, पेरू, कलिंगड व नासपती

2) ब्रोकोली, कोबी, काकडी, पालक, पांढरा भोपळा, कारले

3) ओट्स, ब्राऊन राइस

4) घेवडा, वाल, डाळी

5) बदाम, अक्रोड, पिस्ता

6) भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया

7) ऑलिव्ह व तिळाचे तेल

डायबेटीस(Diabetes) पेशंट काय खावु नये याबात माहिती –

1) फुल क्रीम दूध, चीज, लोणी

2) बिस्किटे, आइस्क्रीम, मिठाई

3) पॅकबंद ज्यूस, सोडा, एनर्जी ड्रिंक

4) साखर, ब्राऊन शुगर, मध

5) वेफर्स, प्रक्रियायुक्त पॉपकॉर्न व मांस

food chart for diabetic patient , diabetic food chart

डायबेटीस(Diabetes) पेशंटचे दुपारचे जेवण

वरण, विविध धान्यांच्या पीठाच्या पोळ्या, भाज्यांचा समावेश असलेला पराठा, दही, एक वाटी भात, हिरव्या भाज्या

डायबेटीस(Diabetes) पेशंटचे रात्रीचे जेवण

वरण, विविध धान्यांच्या पीठाच्या पोळ्या, भाज्यांचा समावेश असलेला पराठा, दही, एक वाटी भात, हिरव्या भाज्या तसेच

मांसाहारी असल्यास घरी बनविलेले १०० ग्रॅम चिकन किंवा मासे खाऊ शकतात.

चिकन व मासे कमी तेलात केलेले असावेत.

डायबेटीस(Diabetes) पेशंटचे सायंकाळचे खाणे

ढोकळा, फुटाणे, मोड आलेले धान्य.

मधुमेही व प्री-डायबेटिक रुग्णांसाठी आहार.

डायबेटीस(Diabetes) पेशंटचे सकाळचा नाष्टा

बेसन, मूग डाळीचे धिरडे ,मोड आलेले धान्य

अंड्यातील पांढऱ्या भागाचे ऑम्लेट

* ओट्सबरोबर उकडलेले अंडे

टीप : हा लेख केवळ सामान्य लोकांच्या  माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या फमिली  डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

लहान आजार तुम्हाला आयुष्भर  पडु शकतो महाग …!!! food chart for diabetic patient, diabetic food chart

नवीन योजनांच्या माहितीसाठी :-

1.घर खरेदीसाठी सरकारकडून पैसे हवेत तर लवकर फॉर्म भरा
2.झटक्यात लखपती व्हा… ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवाल ? ही कागदपत्रं आहेत का? तपासा….सरकार देणार प्रशिक्षणासाठी अनुदान आणि रोज ५०० रुपये
3.शेतकऱ्याच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी स्वामित्व योजना…….