बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार …..| Bandhkam Kamgar |Bandhkam kamgar yojana| 2025

बांधकाम कामगार योजना ,bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय  उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतूनजाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी  आपण महाराष्ट्रसरकारची महत्वाची योजनाबघणार आहोत.त्या योजनेचे नाव आहे, बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबालाआरोग्यविषयक गंभीर आजाराच्या उपचार्थ मिळणार  1,00,000/-  परियंत लाभ  तसेच अजून बरेच काही आह.

तर चला वाचक मित्रानो आज आपण बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबालाआरोग्यविषयक मिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती आपणसदर   पोस्टच्या माध्यमातून  जाणून घेऊया, त्यासाठी पात्रता निकषकाय आहेत, | कोणते कोणते कागदपत्रेलागणार आहेत.तसेचअर्ज कसा करायचा व कुठे करायचा ,याबद्दल आपण जाऊन घेऊया.

सदर योजनेचे उद्देश:-

  • आपण बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबाला  आरोग्य विषयक मिळणाऱ्यायोजना काय आहेत,व त्या मधील प्रमुख ५ योजना आहेत, कारणबांधकाम काम करिताना त्यांना शारीरिक ईजा खूप मोठ्या प्रमाणात होत असते ,त्या मध्येबांधकाम कामगारांनकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय विमा अथवा कोणती शासकीय सलवत नसल्यामुळे त्या शासकीय हॉस्पिटलकिवा खाजगीहॉस्पिटल मध्ये उपचार घेणे शक्य नव्हते, तसेच कुटुंबातील सद्यासाला वैद्यकीय गरज भासल्यास असंघटित कामामुळेव त्यांना योग्य उपचार मिळावा यासाठी एक महामंडळ स्थापनकेले व त्या मार्फत विविध वैद्यकीय योजना राभाविल्या त्या महामंडळाचे नाव पुढील प्रमामे आहे“महाराष्ट्र शासन विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ “ वरील मंडळ नोंदीकृत कामगारांना वैद्यकीय मदत करत आहे.वैद्यकीय मदत व अर्थ सह्या यासाठी महाराष्ट्रसरकार ने सदर योजना महाराष्ट्र भर राभवत आहे.
योजनेचे नावबांधकाम कामगारांना आरोग्य विषयकमदत व अर्थ साह्य
विभागचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
लाभार्थीबांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबातील सद्यस
लाभकुटुंबातील सद्यसालाआरोग्य विषयकमदत व अर्थ साह्य
उद्देशबांधकाम कामगारांनावैद्यकीयव आर्थिक मदत करणे.
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख    —
अधिकृत संकेतस्थळhttps://mahabocw.in/

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

सदर योजनेचे स्वरूप :-

  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- आर्थिक मदत त्या कामगार भेटणार आहे.
  • नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)आर्थिक मदत त्या कामगार किवा कुटुंबातील सद्यासाना भेटणार आहे.
  • नोंदीत बांधकाम कामगारेपती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव सरकार ठेवणार आहे.
  • नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकार देणार आहे.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात येईल.
उपरोक्त प्रपत्र ‘अ’ येथील कागदपत्रांशिवाय योजनानिहाय सादर करावयाची कागदपत्रे
योजना क्र.  नोंदीत बांधकाम कामगारांकरिता आरोग्यविषयक योजनांचा तपशील  कागदपत्रांचा तपशील  आर्थिक मदत
H०१  दोन जिवीतअपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी  १.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक/शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके, २.प्रसूती घरी झालेली असल्यास, ग्रामसेवकाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र  नॉर्मल साठी रू.१५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु.२०,०००/-  
H०२  लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारासाठीसक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र / वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे  उपचारार्थ रू. १,००,०००/- (आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच)  
H०३  पती/पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असल्यास.सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र/ अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा-शपथपत्र  त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रू. १,००,००० मुदत बंद ठेव.  
H०४  ७५% अपंगत्व आल्यास७५% अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी / मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके  रु. २,००,०००/-  
H०५  महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना        योजनेकरिता विहीत शिधापत्रिका  शासकीय  नियमा नुसार शासन आर्थिक  मदत करेल.
H०६व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता रू.६,०००/-       रू.६,०००/-

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

नोंदीतकृत  बांधकाम कामगार आरोग्यविषयक योजनांचा आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:

१ . बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळालेले ओळखपत्र.

२. बँकेचे पासबुक झेरॉक्स(बँक खातेशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे)

३.  आधार कार्ड

४.रहिवासी दाखला(महाराष्ट्रातील)

५. रेशन कार्ड/ शिधाप्रतिक

६. पासपोर्ट आकाराचा फोटो

  • मोबाईल क्रमांक
  • सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र

  सर्व कागदपत्राची स्वयंसाक्षाकीत/ टू- कॉपी करून अर्जासोबत जोडायची आहेत.

अधिक माहिती साठी – बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार शैक्षणिक शिष्यवृत्ती

सदरनोंदीतकृत  बांधकाम कामगार आरोग्यविषयक योजनेचा अर्ज पुढील प्रमाणे:

१.  सर्वात प्रथम आपण अर्ज डाउनलोड करा किंवा आपल्याला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्रावर हि मिळून जाईल.

२.सदरअर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा, काय काय माहिती भरायची आहे, त्यासाठी ती कागदपत्रे जवळ ठेवा.

३.अर्जावर कार्यलयीन उपयोगाकरिता आहे तिथे काहीच भरू नका.

४. ज्याठिकाणीअर्जदाराची संपूर्ण माहिती भरा (पहिले नाव म्हणजे अर्जदाराचे नाव) (वडील/पतीचे नाव) (आडनाव टाका Surname)

५.आपल्याला मिळालेल्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.

६. आधार क्रमांक लिहणे.

७ .आपला मोबाईल क्रमांक द्या(अर्जदारशी संपर्क करण्यासाठी)

८. जन्म दिनांक टाका (DDMMYYYY)(जन्म तारीख,महिना आणि शेवट वर्ष असे लिहावे.)

९. आपल्या पासबुक वरील बँक खात्याची अचूकमाहिती भरा.

    अर्जाला आवश्यक असलेल सर्व कागदपत्रे जोडा आणि आपला अर्ज हा संबधित अधिकाऱ्याकडून एकदा तपासून घ्या अर्जावर संबधित अधिकाऱ्याची सही व कार्यलयीन शिक्का घ्या, अर्ज जमा करा आणि अर्जाची पोचपावती घ्या.

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

अधिक माहिती साठी – बांधकाम काम करणाऱ्या पाल्यांना मिळणार शैक्षणिक शिष्यवृत्ती

नोंदणी पात्रता निकष

  • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

  • बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे?
  • महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट

    महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
  •  
  • महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात

या योजनेबाबत विचारले जाणारे प्रश्न –

१ . महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात.

२ .कामगार योजनेचे काय फायदे आहेत?

आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण. वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश. शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य. निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.

३. बांधकाम कामगार नोंदणी किती दिवसात होते?

मित्रांनो बांधकाम कामगाराची नोंदणी किंवा नोंदणी रिन्यूअल करायचे असेल तर त्यासाठी ठेकेदाराचे किवा ग्रामपंचायत किवा नगरपालिका चे ९० दिवसाचे प्रमाण पत्र लागते . हे ९० दिवसाचे प्रमाण पत्र खूप महत्त्वाचे आहे .4 May 2024

४. बांधकाम कामगार योजना वय किती?

१८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार

नोंदणी पात्रता निकष

  • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

  • बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे?
  • महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट

    महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
  •  
  • महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात.

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024

योजनेबाबत नागरिकांचे प्रश्न :-

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!

बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी) 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025

बांधकाम कामगारांसाठी नवीन सूचना हे काम नाही केल तर आता अर्ज होणार नामंजूर

kamgar yojana|बांधकाम कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मिळणार  1,00,000/- पर्यंत| Bandhkam Kamgar |bandhkam kamgar yojana| 2024