ladki bahin yojana new update |लाडकी बहिणींचे पैसे होणार बंद

ladki bahin yojana new update, ladki bahin yojana doccuments, ladki bahin yojana last date to apply , maharashtra ladki bahin yojana , mukyamantri ladki bahin yojana

महाराष्ट्र :- राज्यातील लाडकी बहिण योजना लाखो महिलांसाठी आर्थिक परस्थिती सुधारणारी आणि कुटुंबाला आधार देणारी योजना झालेली आहे परंतु या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी खूप  महत्त्वाची बातमी आहे. 60 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींवर अपात्रतेची कार्यवाही होण्याची टांगती तलवार असून, नियम तोडणार्या महिलांकडून दिलेले पैसे परत घेतले जाण्याचे  शक्यता  आहे. यामुळे लाखो लाडक्या बहिणींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. 60 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याची चर्चा राज्यामध्ये  सुरू झाली आहे. सरकारमधले जुन्या  मंत्र्यांनी याबद्दल विधान केल्यानं आणि मागणी लावून धरल्याने लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे.ladki bahin yojana new update

ladki bahin yojana new update, ladaki bahin yojana doccuments, ladaki bahin yojana last date to apply , maharashtra ladaki bahin yojana , mukyamantri ladaki bahin yojana

राऊतांनी केली लाडक्या बहिण योजनेवर टीका आणि भविष्यवाणी |ladki bahin yojana new update


शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते  विनायक राऊत यांनी केलेल्या एका या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलं आहे नी यात नाराजी वर्तवली जात आहे . कारण आता लाडकी बहिण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणारे असून  या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणी नियमांना बगल देऊन पैसे लाटले त्यांच्याकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा आता जोर धरू  लागली आहे. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या जबाबदार ज्येष्ठ नेत्यानेही ह्या योजनेबाबत असे बोलल्यामुळे  चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या  लाडक्या बहिणीवर कारवाई होणार का किवा ह्या  मागणीला सरकार किती दुजोरा देणार हे बघन महतवाच आहे .

जेष्ठ नेत्याचे उच्चार आणि महाराष्ट्रात टेन्शन

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले, “नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना  दिलेले पैसे वसूल केले पाहिजेत.” महायुती सरकारचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. मात्र, नियमात न बसणाऱ्या व तरीही  लाभ घेतलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल. या घोषणेमुळे अनेक महिलांना त्यांच्या अर्जाबाबत चिंता वाटू लागली आहे.
योजना बंद होणार नसली तरीही चुकीचा  लाभ घेणाऱ्या महिलना या  योजनेतून वगळल जाणार असल्याचं बावनकुळे यांनीसुद्धा नमूद केले.

कशा आणि कोण होणार पात्र व अपात्र?
सरकारने योजनेच्या लाभासाठी कडक निकष लागू करण्याचे ठरवले आहे. नवीन निकषांनुसार, कोण ठरणार अपात्र?ladki bahin yojana new update

  • ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असलेले .
  • कुटुंबात चारचाकी किंवा ट्रॅक्टर असलेल्यांना लाभ मिळणार  नाही .
  • कुटुंबातील सदस्य आयकरदाते किंवा सरकारी नोकरीत असतील, त्यांना अपात्र करण्यात येईल .
  • कुटुंबाची जमीन 5 एकरांपेक्षा जास्त असेल, तर लाभ मिळणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असतील, त्या महिलांनाही लाभ नाकारला जाईल.

छाननीत बदल आणि संभाव्य वसुली
राज्यभरातील 2 कोटी 63 लाख अर्जांपैकी 2 कोटी 47 लाख अर्ज आधीच पात्र ठरले होते. मात्र, नव्याने छाननी केल्यानंतर अपात्र अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अनेक महिलांकडून दिलेले पैसे परत घेण्याची कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

महिलांसाठी आशा की अडचण?
या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र, राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याने सरकारने कठोर निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे लाभार्थींना निकषांचे काटेकोर पालन करावे लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळालेला हा मोबदला  टिकवण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या अर्जांची तपासणी  व्यवस्थित होईल यासाठी महिलांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित सादर करावीत.ladki bahin yojana doccuments

राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणी अर्ज दाखल केले आणि  त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले. मात्र आता नव्याने तपासणी  सुरू झाल्याने अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढणार असून सर्व महिला चिंताग्रस्त आहेत .

लाडक्या बहिणी योजनेबाबत महिलांचे प्रश्न

१ . महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, मोबाईल क्रमांक (आधारशी जोडलेला), जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म इत्यादी कागदपत्रे. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता अर्जदार महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

२. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म कसा डाउनलोड करायचा?

सर्वप्रथम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि होम पेजवर दिलेल्या “अर्ज फॉर्म” च्या लिंकवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म PDF स्वरूपात उघडेल. तुम्ही येथे डाउनलोड वर क्लिक करून फॉर्म PDF स्वरूपात मिळवू शकता.

योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी :-