बांधकाम कामगारांना मिळणार सामाजिक सुरक्षा ….|maharashtra bandhkam kamgar

bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,सदरयोजना माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यामतूनजाणून घेण्याचा प्रयन्त करत आहोत.तरी आज रोजी  आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत तसेच त्याला कोण कोण पात्र आहे  ते बघणार आहोत .

राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी अतिशय उपयोगी अशी योजना आणली असून ती  आहे “ बांधकाम कामगार कल्याणकारी  योजना”. ह्या योजने अतर्गत खूप वेग वेगळे उपक्रम यशस्वी रित्या राबवले जात असून अशीच अजून एक योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत .ती योजना आहे “ सामाजिक सुरक्षा योजना “ ज्याचा  फायदा बर्याच कामगार वर्गाला झालेला आहे तरीही अजून बरेच कामगार या योजनेपासून वंचित असून त्याच्या पर्यंत पोचवण्याचे उदिष्ट आपल्याला ह्या माहितीतून साकारायचे आहे.हि योजना अगदी सरळ आणि सोपी असून तिजी आखणी खूप सोप्या पद्धतीनी केली असून अजून ती सोपी करण्याचा प्रयतन आपण करत आहोत.तर या योजने अतर्गत कोणते कामगार यात पात्र ठरणार आहेत आणि त्याचे काय निकष आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत .

या योजने अंतर्गत चालणाऱ्या अधिक योजना (bandhkam kamgar yojana)

१.नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-.,

२.व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.

३. नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य,

४. नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.  ,

५. नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.,

६. नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.

अश्या अनेक असून आपण त्या सविस्तर पाहूया

सदर योजनेचा दृष्टीकोन:-

  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे.
  • असंघटित क्षेत्रातील निम्नतर घटकांपर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातील कामगारांकरिता कल्याण योजना राबविणे.
  • असंघटित (maharashtra bandhkam kamgar)क्षेत्राला सेवा पुरविताना प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करणे व त्यात पारदर्शकता बाळगणे.
  • कार्यक्षम सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे.

सदर योजनेचे लक्ष्य:-

  • असंघटित क्षेत्रातील कामगार निश्चित करून त्यांचा समावेश विविधविषयक योजनांचे लाभार्थी म्हणून करणे.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविणे.
  • राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राहणीमान उंचावण्याकडे लक्ष देणे.
  • विविध प्रकारचे रोजगार व स्वयं-रोजगार करणा-या कामगारांचे राहणीमान, कल्याण व सामाजिक दर्जा यांविषयी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणे.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांचे एकूण राहणीमान व सामाजिक दर्जा उंचावणे.

योजनेबाबत सविस्तर माहिती :-

योजनेचे नावबांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना
विभागचे नावमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (maharashtra bandhkam kamgar yojana)
लाभार्थीबांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबातील सदस्य
लाभबांधकाम क्षेत्रातील कामगार
उद्देशबांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना कुटुंबाला सामाजिक दृष्टीने लाभार्थी बनवणे 
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख    —
अधिकृत संकेतस्थळ (bandhkam kamgar nondani)https://bandhkamkamgar.com/

सदर योजनेचे स्वरूप :-

“ सामाजिक सुरक्षा योजना “ ज्याचा  फायदा बर्याच कामगार वर्गाला झालेला आहे तरीही अजून बरेच कामगार या योजनेपासून वंचित असून त्याच्या पर्यंत पोचवण्याचे उदिष्ट आपल्याला ह्या माहितीतून साकारायचे आहे. तरी पुढील तक्त्यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहुया.

योजनानिहाय सादर करावयाची कागदपत्रे
योजना क्र.  नोंदीत बांधकाम कामगारांकरिता  योजनांचा तपशील  कागदपत्रांचा तपशील  आर्थिक मदत
S01    नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चा साठी महाराष्ट्र शासनाची मदत .1. Marriage Certificate / विवाहचे प्रमाणपत्र 2. Affidavit for first marriage/पहिल्या विवाहाचे प्रतिज्ञापत्र . 3. Aadhar card of husband/wife / पती/पत्नी चे आधार कार्ड 4. Self Declaration /हमीपत्र.प्रतिपूर्तीसाठी ३०,००००/- अर्थसहाय्य मिलेन.
S03व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप1. Child’s Institute’s identity card मुलांची शाळा / संस्थेचे ओळखपत्र 2. Self Declaration/हमीपत्र 3. Aadhar card of the Child / मुलांची आधार कार्ड              _  
     S04  नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता  कार्ड Self Declaration / हमीपत्र.आधार/ Adhar Cardरू.५०००/-. अर्थसहाय्य मिलेन.
     S05  नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.  1.Bank Passbook / बँक पासबुक 2.Certificate from Bank / बँकेकडून प्रमाणपत्र 3. Demand letter in prescribed format / विहित नमुन्यात मागणी पत्र. 4. Self Declaration / हमीपत्र.              _
      S06  नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.    1.Bank Passbook / बँक पासबुक 2.Certificate from Bank / बँकेकडून प्रमाणपत्र 3. Demand letter in prescribed format / विहित नमुन्यात मागणी पत्र. 4. Self Declaration / हमीपत्र.                    _  
S07नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.Self Declaration / हमीपत्र.      २.आधार/ Adhar Card           _
S08मध्यानभोजन योजनाSelf Declaration / हमीपत्र.      २.आधार/ Adhar Card          _
S09वाहन चालक प्रशिक्षणSelf Declaration / हमीपत्र.      २.आधार/ Adhar Card                     _
S10शिलाईमशीनयोजनाSelf Declaration / हमीपत्र.      २.आधार/ Adhar Card       ३ . शिलाई योजनाप्रमाणपत्र   

सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती |maharashtra bandhkam kamgar

bandhkam kamgar yojana

अर्थसहाय्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:

१ . बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे मिळालेले ओळखपत्र.

२.  बँकेचे पासबुक झेरॉक्स(बँक खातेशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे)

३.  आधार कार्ड

४.रहिवासी दाखला(महाराष्ट्रातील)

५. रेशन कार्ड/ शिधाप्रतिक

६. पासपोर्ट आकाराचा फोटो

  • मोबाईल क्रमांक
  • सक्षम अधिकाऱ्यांचे पत्र

    सर्व कागदपत्राची स्वयंसाक्षाकीत/ टू- कॉपी करून अर्जासोबत जोडायची आहेत.

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज पुढील प्रमाणे(bandhkam kamgar nondani) :-

१.  सर्वात प्रथम आपण अर्ज डाउनलोड करा किंवा आपल्याला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्रावर हि मिळून जाईल.

२.सदर अर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा,  काय काय माहिती भरायची आहे, त्यासाठी ती कागदपत्रे जवळ ठेवा.

३.अर्जावर कार्यलयीन उपयोगाकरिता आहे तिथे काहीच भरू नका.

४. ज्याठिकाणीअर्जदाराची संपूर्ण माहिती भरा (पहिले नाव म्हणजे अर्जदाराचे नाव) (वडील/पतीचे नाव) (आडनाव टाका Surname)

५.आपल्याला मिळालेल्या बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.

६. आधार क्रमांक लिहणे.

७ .आपला मोबाईल क्रमांक द्या(अर्जदारशी  संपर्क करण्यासाठी)

८. जन्म दिनांक टाका (DDMMYYYY)(जन्म तारीख,महिना आणि शेवट वर्ष असे लिहावे.)

९. आपल्या पासबुक वरील बँक खात्याची अचूक माहिती भरा.

    अर्जाला आवश्यक असलेल सर्व कागदपत्रे जोडा आणि आपला अर्ज हा संबधित अधिकाऱ्याकडून एकदा तपासून घ्या अर्जावर संबधित अधिकाऱ्याची सही व कार्यलयीन शिक्का घ्या, अर्ज जमा करा आणि अर्जाची पोचपावती घ्या.

सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती |maharashtra bandhkam kamgar

बांधकाम कामगार योजने संदर्भात सविस्तर माहितीसाठी इथे click करा

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी

(bandhkam kamgar yojna)

१. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२. अर्जदाराचे वय हे १८ ते ६० वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
३. अर्जदाराचे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
४. बांधकाम कामगार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील कामगारांस देण्यात येईल.
५. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कामगारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
६. मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
७.योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी( maharashtra bandhkam kamgar ) मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
८  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक
९.  या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.
१०.जर बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार योजनेचा लाभ प्राप्त करत असेल तर अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
११    इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही .

बांधकाम कामगार योजनेविषयी प्रश्न :-


१.महाराष्ट्रात कामगार कल्याण निधीसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी पाच किंवा अधिक कर्मचारी असलेल्या सुविधांना लागू होतो. नियोक्त्यांनी दर सहा महिन्यांनी निधीमध्ये पैसे भरणे आवश्यक आहे. या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात.

२.बांधकाम कामगार कार्ड हरवल्यास काय करावे?

हे ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे. हे ओळखपत्र कोणाला सापडल्यास त्यावरील पत्यावर पाठवावे. स्मार्ट कार्ड साठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण(maharashtra bandhkam kamgar)मंडळामध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail[dot]com
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013

नवीन योजनांच्या माहितीसाठी :-

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून गावातील कामगारांना मिळणार हक्काचे घर…!!!

बांधकाम कामगारांच्या वैद्यकीय तपासण्या आता होणार मोफत …!!!

अटल बांधकाम कामगार आवास योजना 2025 (शहरी) 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी मोफत वस्तू संच वितरण 2025

बांधकाम कामगारांसाठी नवीन सूचना हे काम नाही केल तर आता अर्ज होणार नामंजूर


bandhkam kamgar, bandhkam kamgar yojana, bandhkam kamgar yojna, maharashtra bandhkam kamgar, bandhkam kamgar nondani, bandhkam kamgar registration,imarat bandhkam kamgar, bocw maharashtra