makar sankranti in marathi , makar sankranti information marathi , makar sankranti meaning ,makar sankranti greeting card , makar sankranti wishes in marathi
नमस्कार मित्र मैत्रिणी आणि वाचक मंडळी,
आज आपण लेखांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या प्रियजणांना ,मित्र मैत्रिणीनाव शुभेच्छा देणार आहोत. मकर संक्रांति हा सण नवीन वर्षात येणार पहिला हिंदू सन आहे , व तो अगदी उद्यावर आलेला आहे. अशा वेळेस आपल्या प्रियजणांना ,मित्र मैत्रिणीना संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा दिल्याच गेल्या पाहिजेत.(makar sankranti information marathi)आपण दिलेल्या शुभेच्छा यामुळे आपुलकी वाढते. शुभेच्छा ह्या नातेसंबंधांना जोडत असते.मकर संक्रांति हा सण नववर्षाच्या सुरुवातीला हिंदू प्रमुख सण साजरा केला जातो. 2025 या वर्षी मकर संक्रांति 14 जानेवारी 2025 या दिवशी साजरी केली जाणार आहे.मकर संक्रांती हा सण अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या पर्यंत साजरी केला जातो.ग्रामीण भागामध्ये तिळगुळाचे लाडू बनवले जातात. तिळगुळाचे लाडू एकमेकांच्या घरी जाऊन देवाण-घेवाण करण्यात येते आणि त्यासोबत “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे देखील म्हटले जाते.गुजरात ,राजस्थान ,महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण आकाशी पतंगांनी भरलेले असते.
तीळ गुळ घ्या,गोड गोड बोला…”मकरसंक्रांती चा हा सण आपण एकमेकांना तीळ गुळ देऊन साजरा करतो. आपापसातीलमतभेद बाजुला ठेवून आपलेपणाची, आपुलकीची, प्रेमाची व स्नेहाची भावना वाढावीहाच त्यामागचा उद्देश.भारताच्या विविध राज्यात विविध पद्धतीनेमकर संक्रांती साजरी केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्राती, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरात व राजस्थान मध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहरी, ओडिसामध्ये माघमेला, आसाममध्ये भोगाली बिहु, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश वबिहारमध्ये संक्रांती अशी विविध नावं या सणाला आहेत.सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला!”
भारतात मकर संक्रांतीला ऐतिहासिक आणिधार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी मकर संक्रांतीचा हा सणजानेवारी मध्ये साजरा केला जातो आणि हिवाळी हंगाम संपुष्टात आणला जातो. यासोबतच शेतकऱ्यांसाठी नवीन कापणीचा हंगाम देखील सुरू होतो. तसेच मकरसंक्रांती (makar sankranti in marathi)हा सण सूर्याच्या हालचाली नुसार ठरवला जातो आणि सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असल्याने हा सण ‘मकर संक्रांती’ आणि ‘देवदानपर्व’ म्हणून ओळखला जातो.

आता आपण मकर संक्रांतीच्या कशा प्रकारे शुभेच्छा देऊ शकतो ते पाहणार आहोत(makar sankranti in marathi )
1 मकरसंक्रांन्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
नवचैतन्य आणि माधुर्य घेऊन येणाऱ्या मकर संक्रातीच्या मंगलमय शुभेच्छा !
2. मकर संक्रांतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!संक्रांती #मकर #संक्रात #makarsankranti2025
3 .उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे आनंद तरंग…!
मकर संक्रांतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
4 . ” तिळगुळ घ्या गोड बोला “क्षण नवांरभाचा, विकासाची जोड देणारा,
नवयुगाला साद घालणारा, परिवर्तनाचा गोडवा सांगणारा !
मकरसंक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
5.कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
6 .आपणा सर्वांचे तेज सूर्याप्रमाणे तळपत राहो, सर्व मनोकामना पूर्ण होवोत
तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला !!सूर्याचामकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस. संक्रमणाचेप्रतीक असलेल्या संक्रांतीच्या दिवशी आपल्या आयुष्यातही असेच सकारात्मकसंक्रमण घडवून आणण्याचा संकल्प करूया आणि आनंदाचे, हर्षाचे, सुखाचे वाणएकमेकांना देऊया!तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
8 .आपल्या जीवनातील सर्व अडचणी पतंगासारख्यादूर जावोत आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येवोत हि शुभेच्छा.मकर संक्रातीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!
9. तिळगुळ_घ्या..!!गोड_गोड_बोला..!!नात्यांमधील स्नेहबंधनाची वीण घट्ट करणारा सण म्हणजे मकर संक्रांती, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!
10 .“गोड नाती गोड सणतुम्हाला मिळो खूप धनआनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणीतिळगुळ घ्या गोड गोड बोलामकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
11 .मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!यंदांचीसंक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊनयेवो. आपल्या जीवनातला उत्साह, आनंद आणि समृद्धीचा पतंग आकाशात उंच भरारीघेवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
12 .क्षण नवारंभाचा, नात्यातील गोडवा जपण्याचा..!आपणांस व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!’तिळगुळ घ्या गोड बोला.’
13. तीळगूळ घ्या अन् गोड गोड बोला…!सर्व नागरिकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
14.मकरसंक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा, धन-धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. हीच सदिच्छा!#makar sankranti meaning
15 .उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे आनंद तरंग…!
मकरसंक्रमणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
16 .#सर्वांना_मकर_संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा !!!
हासण आपल्या जीवनात धन-धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो.स्नेह, मैत्री, आपुलकी, बंधुत्वाची भावना वाढीस लागो, हीच सदिच्छा !!!
18 .उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू देआनंद तरंग…!
सर्वांना_मकर_संक्रांतीच्या_ सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
19 .#मकरसंक्रांती निमित्त आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_बोला !
20 .यंदांचीसंक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊनयेवो. आपल्या जीवनातला उत्साह, आनंद आणि समृद्धीचा पतंग आकाशात उंच भरारीघेवो, याच सदिच्छा ..!
21 .सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा, सर्वांनामकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
22. तीळगुळ घ्या, गोडगोड बोला!
नवचैतन्यआणि माधुर्य घेऊन येणाऱ्या, आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला, सणसंक्रांतीचा तिळगुळाच्या गोडव्याचा, पतंगाच्या भरारीचा, नव्या आणि आनंदीजीवनाचा मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
23 .नात्यातील ऋणानुबंध व गोडवा वाढवणारा हा सणपतांगाप्रमाणे आकाशातून यशाची उंच भरारी घेण्याची उमेद देणारा ठरो हीचसदिच्छा.आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
24 .मकर संक्रमणाच्या या पर्वानिमित्त सूर्याचंतेज, तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आपल्या जीवनातही साकारण्याचासंकल्प करूया!सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या गोड गोड बोला..!!
25 ❝ आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा.“तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला. ❞
आपणांस व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या शुभॆच्छा!
26 .नववर्षाच्या आगमनानंतर पहिला असणारा सणम्हणजे मकर संक्रांती.आजचा हा दिवस सर्वांच्या आयुष्यात तिळाची स्निग्धता वगुळाचा गोडवा घेऊन येवो हि सदिच्छा.
सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
27 .मकरसंक्रांत हा आपल्यातील स्नेहभाव,बंधुभावजपण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा उत्सव.मकरसंक्रांत निमित्ताने आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
28 .आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
आपल्या परिवारास व आपणास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
29.नववर्षाच्या या पहिल्या सणाच्या दिवशी तुमची शेत्र विपुल होवोत आणि तुमचे घर आनंदाने भरले जावो.मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
30 .या शुभदिनी, आपलं ऋणानुबंध आकाशातील पतंगांसारखे घट्ट असावेत.आपल्या मधले प्रेम आणि एकत्रित पणा नेहमी असाच गोड राहावा…मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
अधिक महत्वाचे :-
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ट्रॅक्टर खरेदीला मिळणार भरगोस अनुदान २०२५
- आता घरीच बनणार वीज मोफत वीज योजना
- शेतकऱ्याच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी स्वामित्व योजना…….
- झटक्यात लखपती व्हा… ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवाल ? ही कागदपत्रं आहेत का? तपासा…
- बांधकाम कामगारांना व त्याच्या कुटुंबाला “ अर्थसहाय्य योजना” मिळणार ५००००० /- रुपये
makar sankranti in marathi , makar sankranti information marathi , makar sankranti meaning ,makar sankranti greeting card , makar sankranti wishes in marathi